Browsing Tag

Teacher

सेवानिवृत्त शिक्षक विनोद गोडे यांचा ग्रामवासीयांकडून सत्कार

सुशील ओझा, झरी: पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा गणेशपूर (जुना) येथे कार्यरत असलेले शिक्षक विनोद गोडे ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले. यानिमित्त ग्रामवासियानी गोडे यांचा सत्कार केला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून…

नाटिकेद्वारा शिक्षिकांनी दिला स्त्रीमुक्तीचा नारा

देवेंद्र खरवडे, वणी: स्त्री ही पुरुषांपेक्षा कुठेही कमी नसुन आजच्या घडीला पुरुषांच्या खांद्याला धक्का मारुन समोर गेली आहे. तेव्हा फक्त 8 मार्चला महिला दिन साजरा न करता वर्षातील संपूर्ण दिवस स्त्रीयांनी महिला दिन समजावा असे प्रतिपादन डॉ.…

वणी तालुक्यातील दोन महिला शिक्षकांचा औरंगाबाद येथे सत्कार

वणी (रवि ढुमणे): राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत वणी तालुक्यातील दोन महिला शिक्षीकांनी नामांकन प्राप्त केल्याने दोघींचा बोधी ट्री एज्युकेशन सोसायटीचे तथा गौरव प्रतिष्टान चे वतीने सन्मानचिन्ह देऊन कुटुंबासमवेत सत्कार करण्यात आला आहे.…

विनंती वगळून अन्य शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू

रवी ढुमणे, वणी: आंतरजिल्हा बदली शेवटच्या टप्प्यात असताना आता जिल्ह्यांतर्गत बदल्यांचा धडाका सुरू होणार आहे. अप्पर सचिवांनी काढलेल्या आदेशानुसार राज्यभरातील शिक्षकांची ऑनलाईन माहिती भरण्यास सुरुवात झाली आहे. संवर्ग 1 ते 3 या वर्गातील…

वणी तालुक्यात पायाभूत चाचणीचा उडाला बोजवारा

विलास ताजने, वणी: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. मात्र या पायाभूत चाचण्याचा ढिसाळ नियोजनामुळे पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र वणी…

शिक्षक निलेश सपाटे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील परामडोह येथील उपक्रमशील शिक्षक निलेश सपाटे यांनी मतदान यादीचे कार्य उत्कृष्टपणे केल्याबद्दल तहसिलदार वणी यांचे कडून सपाटे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. निलेश सपाटे हे शाळेत विद्यार्थ्यांसाठी…

खासगी शाळेतील शिक्षकांना 2019 पर्यत बीएड पूर्ण करणं अनिवार्य

नवी दिल्ली: शासकीय तसेच खासगी शाळांमधील बीएडची पदवी प्राप्त न केलेल्या शिक्षकांना ३१ मार्च २0१९ पयर्ंत पदवी पूर्ण न केल्यास अशा शिक्षकांना पदावरून कमी करण्यात येणार आहे. शुक्रवारी केंद्र सरकारकडून लोकसभेत ही माहिती देण्यात आली. मनुष्यबळ…