Browsing Tag

Tiger attack Zari

अडकोली शिवारात गीर गायीवर वाघाचा हल्ला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडकोली गावाजवळ एका गीर गायीवर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात गाय ठार झाली आहे. रविवारी दुपार नंतर ही घटना घडल्याचा अंदाज आहे. आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.  अडकोली शेत शिवारात गट क्र. 88…

वाघाने पुन्हा पाडला गायीचा फडशा, सगल दुस-या दिवशीही शिकार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील कारेगाव शिवारात वाघाने गायीची शिकार केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. रविवारी निंबादेवी इथे एका गो-ह्याची शिकार केल्यानंतर जवळच असलेल्या कारेगाव येथे वाघाच्या हल्ल्याची दुसरी घटना आहे.  वाघाच्या सततच्या…

निंबादेवी गावलगत वाघाने केली गो-ह्याची शिकार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील निंबादेवी परिसरात वाघाने एका गो-ह्याची शिकार केली. गावापासून अगदी 200 मीटर अंतरावर ही घटना घडली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. निंबादेवी जवळच असलेल्या पिवरडोल येथे गावालगचत वाघाने एका तरुणाचा फडशा पाडला होता.…

पिवरडोल वाघाच्या हल्ल्या प्रकरणी लिखीत आश्वासनानंतर मृतदेह उचलला

सुशील ओझा, झरी/ पाटण प्रतिनिधी: पिवरडोल वाघाचा हल्ला प्रकरणी ठोस आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी कठोर भूमिका ग्रामस्थांनी उचलल्यानंतर अखेर प्रशासनातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना लिखित आश्वासन देण्यात आले. यात शासकीय नियमानुसार…

बंदीवाढोना येथे वाघाचा धुमाकुळ, 3 वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंदीवाढोना शेतशिवारात रविवारी वाघाने धुमाकुळ घातला. यात वाघाने हल्ला करून तिघांना जखमी केले. वेगवेगळ्या ठिकाणी झालेली ही घटना दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान घडली. दोन हल्ल्यातील…

जुणोनी शिवारात वाघाचा शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील जुणोनी शिवारात वाघाने दोन शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला चढवून गंभीर जखमी केले. आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. जखमी शेतक-यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार…