Browsing Tag

tribal

‘ट्रू स्माईल’ ने आणलं त्यांच्या चेहऱ्यांवर हसू

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: दिवाळीच्या पर्वावर ट्रू स्माईल बहुउद्देशीय संस्थेने मेळघाटातील ‘सलोना’ गावात आदर्श उपक्रम घेतला. येथील आदिवासी, विधवा महिला, वृद्ध, गरजू तसेच अनाथ बालकांना दिवाळीनिमित्त विविध भेटवस्तू दिल्यात. दिवाळीला या…

नवयुवक बिरसा मुंडा समितीद्वारा मोहोर्ली येथे विविध कार्यक्रम रविवारी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा रविवार दि.13 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची स्थापना, दुपारी प्रबोधन, सायंकाळी…

मीनाक्षी व राहुलने असे काहीतरी केले, की सगळे झाले थक्क!

ब्युरो, मारेगावः आजच्या युगात माणुसकी जपणारे आणि सामाजिक भान असलेले फार कमी लोक आहेत. त्यातच आजच्या महागाईच्या जमान्यात आपल्या पदराची मिळकत दुसऱ्याना देण्यासाठी फार मोठं मन लागतं. परंतु अशा मोठ्या मनाची मानसेसुध्दा आज या जगात, समाजात…

प्रकाशात उजळून निघालीत घरे, रस्ते आणि अंतःकरणे…..

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः जग फोर जी, फाईव्ह जीच्या गोष्टी करीत आहेत. मंगळच नव्हे तर सूर्यावरदेखील अवकाशयान पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार म्हणतंय की जवळपास घरोघरी वीज पोहचली आहे. सर्व बाबींवर कृत्रिम प्रकाशझोत टाकून आपलीच प्रतिमा…

आदिवासी समुदायाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे – डॉ. महेंद्र लोढा

ब्युरो, मारेगावः स्वतंत्र भारतात अजूनही विकासाची गंगा सर्वत्र पोहचली नाही. देशाला वायफाय, डिजिटल टेक्नॉलॉजीने समृद्ध करण्याची खटाटोप सुरू आहे. अनेक मोठमोठाले दावे विकासाचे होत आहेत. मात्र अजूनही दुर्गम अशा ग्रामीण भागात, आदिवासी पोडात ही…

अरे बाप रे ! काय आहे हे ? विद्यार्थ्यांचे डोळे विस्मयाने चमकले….

मारेगाव, प्रतिनिधीः अरे बाप रे ! काय आहे हे ? विद्यार्थ्यांचे डोळे विस्मयाने चमकले..... मारेगाव तालुक्यातल्या दुर्गम भागातली मुले पहिल्यांदाच मुंबईला गेलीत. तिथली रौनक, तिथली भव्यता व स्वप्नवत जगाची सफर केल्याचा अनुभव त्यांच्या मुखातून सहज…

आदिवासीबहूल झरीतील महिला अधिकाऱ्याच्या ध्यासाची डिजिटल यशोगाथा

सुशील ओझा, झरी: शासनाने जिल्हा परिषद शाळांचे डिजीटलायझेशन करण्याची मोहीम हाती घेतली. यानंतर आता अंगणवाड्याना आदर्श करण्याची योजना सम्बधित विभागाने अमलात आणली. आदिवासीबहुल झरी तालुक्यात साधारणतः सात अंगणवाड्या डिजिटल केल्या आहेत.…