Browsing Tag

two wheeler

दुचाकी चोरट्याला वणी पोलिसांनी पुण्यातून केली अटक

जितेंद्र कोठारी, वणी : एप्रिल 2023 मध्ये येथील गांधी चौकातून मोटसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला वणी पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. गजानन जाधव उर्फ गजानन मधुकर चव्हाण रा. मोहुर्ली, ता. वणी असा आरोपीचा नाव आहे. पोलिसांनी आरोपीला वणी…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

विवेक तोटेवार, वणी : यवतमाळ मार्गावर लालपुलीया भागात अपघाताची श्रृंखला सुरु आहे. गुरुवार 29 जून रोजी सकाळी 8 वाजताच्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हरी घुग्गुल (56) रा. सोमणाळा असे जखमी इसमाचे नाव आहे. शहरातील एका…

वणी येथील वकिलाचा दुचाकी अपघातात मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी : धावत्या दुचाकी समोर अचानक आलेल्या रानडुक्कराला धडक बसून झालेल्या अपघातात गंभीर जखमी वणी येथील एका वकिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऍड. सतीश नांदेकर (48) रा. तलाव रोड, वणी असे मृत वकीलाचे नाव आहे.  सविस्तर वृत्त…

सासुरवाडीला निघालेल्या तरुणावर काळाचा घात

जितेंद्र कोठारी, वणी : माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी दुचाकीने सासुरवाडीला निघालेल्या तरुणाला भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. वणी-वरोरा मार्गावर नायगावजवळ गुरुवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान हा अपघात घडला. नीलेश नामदेव…