Browsing Tag

Van Vibhag

झरी तालुक्यात 2 लाख 66 हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य

सुशील ओझा, झरी: १३ कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत झरी तालुक्यात २ लाख ६६ हजार झाडांची लागवड वनविभाग करणार आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीसह अशासकीय संस्था, नगर पंचायत, आदी विभाग या मोहिमेत सहभागी होत आहे. . झरी…

लाव्याची शिकार करणारे वन विभागाच्या जाळ्यात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील चालबर्डी परिसरातील जंगलात लावेची शिकार प्रकरणी वनविभागाच्या कर्मचा-यांनी दोन युवकांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रविवारी ही घटना घडली आहे. प्राप्त महितीनुसार 14…

सावधान ! मुकूटबन परिसरात पुन्हा वाघ दिसला….

रफीक कनोजे, मुकुटबन: झरी तालुक्यातील मुकूटबन येथील वणी-पाटण राज्य मार्गावरील गुरुकुल कान्व्हेंट इंग्लीश शाळेजवळ गुरुवारी (ता. ११) पहाटे ४-४५ च्या दरम्यान वाघ दिसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. तसंच पाच…

दोन तरुणांमुळे दुर्मिळ पक्षी घुबडाला जीवनदान

रफीक कनोजे, झरी: मुकुटबन येथे दोन तरुणांनी घुबडाला जीवनदान दिले. हे घुबड जखमी अवस्थेत संध्याकाळी मुकुटबनमध्ये आढळले होते. पक्षाचे पंख जळालेले होते. या वेळी कुणाला काय करावे हे सुचत नव्हते अशा वेळी या पक्षाला जीवनदान देण्यासाठी दोन तरुण…