विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सतिश दिलिप मेश्राम (29) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो वेगाव येथे आपल्या कुटुंबासह…