Browsing Tag

Vij Vitaran

वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान होत आहे. तर याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. सायंकाळ दरम्यान अचानक आभाळ येऊन जोरदार वारा वाहुन जोरदार पाऊस पडणे हे…

विज ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात २६ तक्रारी

सुशील ओझा, झरी: वीज ग्राहकांच्या समस्या निकाली काढण्यासोबतच वीज वितरण कंपनीबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याकरिता झरी येथे वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी दिनांक 19 जुलै रोजी ११ ते ४ या वेळेत झरी उपविभाग…

झरीत आज वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा

सुशील ओझा, झरी: वीज ग्राहकांच्या समस्या निकाली काढण्यासोबतच वीज वितरण कंपनीबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याकरिता झरी येथे वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी दिनांक 19 जुलै रोजी ११ ते ४ या वेळेत झरी उपविभाग…

वीज वितरणच्या उपअभियंत्यांची बदली रद्द

सुशील ओझा, झरी: आदिवासीबहुल असलेल्या तालुक्यात वीज वितरण कंपनीचा कारभार उपअभियंता राहुल पावडे सुरळीत चालवित असताना त्यांची अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमतातून उमरखेडमध्ये बदली केली होती. मात्र, यामुळे नागरिक चांगलेच संतापल्याने पावडे यांची…

वणीत पावसाची संततधार, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत

विवेक तोटेवार,वणी; तालुक्यात सोमवारी सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर पाऊस असल्याने वणी आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे बाजारपेठही थंड होती. त्यातच अनेक व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. या संपूर्ण वेळात…

वीजचोरी पकडल्यामुळे नवीन मीटरच्या मागणीत वाढ

रफीक कनोजे, झरी: गोरगरीब आदिवासी जनता अंधारमुक्त व्हावे याकरिता शासनाकडून अनेक प्रयत्न केल्या जात आहे. त्यासाठी सवलतीच्या योजनाही राबविण्यात येत आहे. परंतु त्याचसोबत विजचोरीचे प्रमाणही वाढत आहे. झरी उपविभागीय विद्युत वितरण कंपनी कार्यालय…