बहुगुणी डेस्क, मुंबई: हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन सुरु झालेली वृक्ष लागवडीची चळवळ लोकचळवळीत रुपांतरित झाली असून या महत्वाकांक्षी उपक्रमात यावर्षी १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी…
धीरज डाहुले, शिरपूर: शनिवारी शिरपूर येथील जिल्हा परिषदच्या प्रांगणात आणि गावातील मोकळ्या मैदानात कैलास क्रिकेट क्लबच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. हा वृक्षरोपणाचा पहिला टप्पा असून यानंतर दुस-या टप्प्यात आणखी झाडं लावण्यात येणार आहे.…
सुशील ओझा, झरी : तालुक्यातील भेंडाळा येथील उच्च प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र हिरवेगार करून पर्यावरण संतुलित करण्याच्या उद्देशाने १३ कोटी वृक्ष लावण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने तालुक्यात शासकीय,…
सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ : दिवसेंदिवस कमी होणाऱ्या वनांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यवतमाळकरांना तर याची चांगलीच जाणीव आहे. आजची भीषण पाणी टंचाई ही त्याचीच परिणीती आहे. वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य शासनाने यावर्षी 13 कोटी…