Browsing Tag

Wagdara

वागदरा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: जुना वागदरा येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रतीक किशोर पावडे (21) असे मृतकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.  सविस्तर वृत्त असे की…

रिसेप्शनमध्ये नाचण्याच्या कारणावरून तरुणास जबर मारहाण

विवेक तोटेवार, वणी: मित्राच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नाचण्यातून झालेल्या वादातून एका तरुणाला तीन तरुणांनी जबर मारहाण केली. त्या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. जखमीला सध्या वर्धा येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदर घटना…

वागदरा येथे कोंबडबाजारावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: रविवार 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तालुक्यातील जुना वागदरा येथे कोंबडबाजारावर धाड मारून 10 जनांसह 4 लाख 79 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, रविवार सकाळी वणी…

सावधान…. वागदरा शेतशिवारात वाघोबा…

नागेश रायपुरे, मारेगाव: आज मंगळवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी तालुक्यातील बोटोणी जवळच्या वागदरा शेत शिवारात एका शेतक-याला वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे वनपरिक्षेत्र विभागाने या विभागात अलर्ट जाहीर करत परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी…

माणूसकिला काळीमा… गतीमंद तरुणीवर अत्याचार

विवेक तोटेवार, वणी: शहरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या वागदरा येथे एका गतीमंद तरुणीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वणी पोलिसात 22…

अज्ञात इसमाने लावली सोयाबिनच्या गंजीला आग

विवेक तोटेवार, वणी: शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला समाजकंटकाने पेटवून दिल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री वागदरा येथे घडली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनोज वैद्य…