Browsing Tag

Wani

बसस्थानकात अपघात, एक प्रवासी जखमी

विवेक तोटेवार, वणी: बस पकडण्याच्या गडबडीत एका प्रवाशाला बसची धडक लागली. बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवाशाला एक पाय गमवावा लागला. आज शुक्रवारी दिनांक 11 रोजी दु. 4 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विनोद ढेंगळे (32) रा. खडकी गणेशपूर ता. झरी…

सविता ठेपाले यांचे अल्पशा आजाराने निधन

बहुगुणी डेस्क, वणी: सामाजिक कार्यकर्त्या व काँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष सविता कुंदनराव ठेपाले यांचे मध्यरात्री निधन झाले. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. काल बुधवारी त्यांची अचानक तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना नागपूर येथे उपचारासाठी…

भाकपच्या नेत्यासह अनेकांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील भाकपचे नेते श्रीकांत तांबेकर व पुंडलिक ढुमने यांचे सोबत अनेक कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ऍड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सभासद कॉ. ऍड. दिलीप परचाके…

3 गर्दुल्ये ताब्यात, पोलिसांची कारवाई

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवार 31 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास ब्राह्मणी रोडवरील एका बारच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात तीन गांजा ओढणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर एनबीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

लैंगिक सुखासाठी चक्क दोन मुलांना केलं टार्गेट

विवेक तोटेवार, वणी: लैंगिक सुखासाठी कोण किती खालची पातळी गाठेल हे सांगता येत नाही. या नराधमाने तर अल्पवयीन मुलांनाच टार्गेट केलं. त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केलं. पोलिसांनी त्या आरोपीला तत्काळ अटक केली आहे. शहरातील एका ठिकाणी राहणाऱ्या…

पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा आढळला मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: काही दिवसांपासून पत्नीपासून विभक्त राहणा-या पतीचा घरात मृतदेह आढळून आला. सोमवारी रात्री रेल्वे क्वॉर्टर वणी येथे ही घटना उघडकीस आली. आतिश अशोक लाडे असे मृत पतीचे नाव आहे. अती मद्य प्राशनाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज…

पुन्हा उडणार शंकरपटाचा धुरळा खैरगाव भेदी येथे 28 मार्चपासून

बहुगुणी डेस्क, मारेगाव: शंकरपट म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक वर्ष बंदी असलेला शंकरपट मागील वर्षापासून पुन्हा सुरू झाला. तालुक्यातील बोटोनीपासून दक्षिणेस 5 कि.मी. अंतरावरील खैरगाव भेदी येथे गुरुवार दिनांक 28 मार्चपासून…

पुतण्याने काकांवरच केला कुऱ्हाडीने हल्ला

बहुगुणी डेस्क, मुकुटबन: 'बाप बडा ना भैय्या, सब से बडा रुपय्या' ही हिंदी म्हण सर्वांनाच माहित आहे. याचा प्रत्यय मुकुटबन इथल्या घटनेने आला. काका आणि पुतण्यात संपत्तीचा वाद होता. कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक…

यांची तहान कोण भागवणार? जुनाच सवाल!

विवेक तोटेवार, वणी: आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळा म्हटलं की, सगळ्यात जास्त पाण्याची आठवण येते. मग ही माणसाची असो की प्राण्यांची असो सारखीच असते. वणी शहराची तहान निर्गुडा नदी भागवत असते. मात्र उन्हाळ्याच्या तोंडावरच या नदीची धार कमी…

आपल्या हुशार लेकरांना अधिक स्मार्ट करा, मोफत अबॅकस कार्यशाळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपली लेकरं हुशार आहेतच. परंतु अबॅकस या टेक्नॉलॉजी मुळे ते अधिक स्मार्ट होतील. म्हणूनच त्यांच्यासाठी दिवाळीनिमित्त मोफत कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर आहे. वय वर्ष 5…