Browsing Tag

wani crime

दुकान लुटणाऱ्याला अवघ्या काही तासांतच केली अटक

बहुगुणी डेस्क, वणी: सोमवार दिनांक ३० जुनच्या मध्यरात्री शहरात तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या होत्या. त्यातील एम.आय.डी.सी. परिसरातील एक चोरीही महत्त्वाची होती. यात चोरट्याने गजानन फर्निशर्स हे दुकान फोडले होते. दुकानातील वस्तू व साहित्य त्या…

सुधरण्याचा नव्हता त्याचा विचार, सहा महिन्यांसाठी झाला तडीपार

बहुगुणी डेस्क, वणी: साम, दाम, दंड आणि भेद ह्या चार नीती सर्वांनाच माहिती आहेत. पहिल्यांदा चुकलं तर सर्वात आधी त्या व्यक्तीला समजावून सांगतात. दुसऱ्यांदा त्याला काहीतरी प्रलोभन दिलं जातं. नंतरच दंड आणि भेद हे हत्यार वापरतात. मात्र याही…

चोरट्यांचं काय करू? घरमालकासह लुटला भाडेकरू

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस वाढणारे गुन्हे वणीकरांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. सोमवार दिनांक 30च्या मध्यरात्री शहरातील जैन लेआऊटमध्ये घरफोडीची विचित्र घटना घडली. यात चोरट्यांनी घरमालकाला तर लुटलेच लुटले. सोबतच भाडेकरूचेही घर फोडून 2 लाख…

घ्यायला गेलेत भाजीपाला, अन् चोरट्याचा बाईकवरच घाला

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस बाईकचोर शहरात धुमाकूळ घालत आहेत. घराजवळ तर सोडाच घरात लावलेल्याही गाड्या गायब झाल्यात. त्यात पुन्हा बुधवार दिनांक 4 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास डोंगरगावच्या एका शेतकऱ्याची टू-व्हीलर चोरट्यानं…

गोकुळनगरातल्या व्यक्तीला ‘माखनचोरा’चा नव्हे तर बाईकचोराचा फटका

बहुगुणी डेस्क, वणी: गोकुळ म्हटलं, की आपल्याला 'माखनचोर' आठवतो. मात्र वणीतल्या गोकुळनगरातील सुनील सुभाष वाघडकर (32) या शेतकऱ्याला बाईकचोराचा फटका बसला. आपल्या शेतासमोर रस्त्याच्या कडेला ठेवलेली दुचाकी क्रमांक एमएच 29 -एव्ही 6362 चोरट्याने…

ज्याच्याशी जन्मोजन्मीचे नाते जोडले, त्यानेच तिचे डोके फोडले

बहुगुणी डेस्क, वणी: दारूच्या नशेच माणूस कोणती पातळी गाठेल हे सांगता येत नाही. एक वर्षीय मुलीला लाथ लागण्याचं कारण झालं. नंतर त्याने तर आपल्या पत्नीचं दगडानंच डोकं फोडलं. मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्रीरामपूर या गावात 24 जूनला…

नात्यांना गेला तडा, कानामागे हाणला कडा

बहुगुणी डेस्क, वणी: नात्यांची गुंफण अत्यंत नाजूक असते. ती सांभाळण व जपणं म्हणजे तारेवरची कसरतच होय. मात्र या नात्यांमध्ये कधी वितुष्ट येऊन त्यांना तडा जाऊ शकतो, हे सांगता येत नाही. एका छोट्याशा कारणावरून नजिकच्या मंदर येथे अशीच एक घटना…

चोरट्यानं कामगिरी केली फाईन, हातोहात लांबवली होंडा शाईन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात बाईक चोरींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. कुठून कुणाची बाईक गायब होईल हे सांगायला मार्ग नाही. मंगलम पार्कच्या आर. के. अपारमेंटमध्ये खाजगी नोकरी करणारे फिर्यादी शकील जमील शेख (52) राहतात. रविवार दिनांक 02 जून रोजी…

पाप मोठे एका भाईचे, डिक्कीत मांस होते गाईचे

विवेक तोटेवार,वणी: आपल्याकडे गाय, बैल, वासरू, कालवड या गाईच्या वंशाची हत्या व तस्करी करणं कायद्यानं गुन्हा आहे. त्यासाठी कठोर कायदेही आहेत. तरीही लपूनछपून गुन्हेगार गाईच्या मांसााची विक्री तस्करी करतात. मात्र पोलिसांच्या सतर्कतेनं हा…

अवघ्या 42 रुपयांचा वाद. अन् बस गेली थेट पोलीस ठाण्यात

बहुगुणी डेस्क, वणी: बसमध्ये चोरी झाली, पाकीट मारलं तर ती सरळ पोलीस ठाण्यातच नेतात. मात्र या प्रकरणात यातलं असं काहीच झालं नव्हतं. बुधवार दिनांक 21 मे रोजी सायंकाळी 5.30च्या दरम्यान चंद्रपूरहून वणीला निघालेली एसटी बस स्टॅण्डवर न नेता थेट…