Browsing Tag

wani crime

सिनेमा पाहणे पडले युवकाला महागात, टॉकीज समोरून बाईक गायब

बहुगुणी डेस्क, वणी: सर्वत्र चर्चा असलेला सिनेमा पाहण्याचा त्याचा मूड झाला. तो वणीतील एका टॉकीजला आला. आपली गाडी टॉकीजसमोरच लावली. सिनेमाचा आनंद घेतल्यावर तो बाहेर आला.पाहतो तर काय त्याची बाईक गायब. त्याने काही वेळ शोधाशोध केली. विचारपूस,…

कचरा टाकून केली घाण, म्हणून चक्क मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस माणसाचा संयम सुटत चालला आहे. समाजातले वाद शेजाऱ्यांसोबत सुरू झाले. शेजाऱ्यांचे वाद घरात सुरू झाले. आताच्या अपार्टमेंट कल्चरमध्ये बरीच यांत्रिकता आली आहे. पूर्वीसारखे शेजाऱ्यांसोबतचे सौख्याचे संबंध राहिले…

वणीत चोर झालेत पुन्हा शिरजोर

विवेक तोटेवार, वणी: एकेकाळी सांस्कृतिक नगरी अशी वणीची ओळख होती. आता मात्र चोरी, अपघात आणि विविध गुन्हांच्या काळिमा शहराला लागत आहे. त्यातही अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक घटना पुन्हा समोर आली. शहरातील…

चोरी रोखण्यासाठी गेलेत ते आणि झाले भलतेच अनपेक्षित

विवेक तोटेवार, वणी: चोरांचा सध्या शहरात धुमाकूळ सुरू आहे. अशीच एक चोरी रोखण्यासाठी सामान्य नागरिक सरसावलेत. परंतु भलतेच अनपेक्षित झाले. ही घटना शहरातील फाले ले आऊट येथे 13 मार्च रोजी मध्यरात्री झाली. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून…