Browsing Tag

wani Nagar Palika

छोट्या कंत्राटदारांच्या जीवावर उठले नगरपरिषद मुख्याधिकारी ?

जितेंद्र कोठारी, वणी : मागील एका वर्षांपासून प्रशासक राज असलेली वणी नगर परिषदचे कारभार मनमानी पद्धतीने होत असल्याचा आरोप होत आहे. लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने शहरात अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरणचे काम सुरु आहे. नुकतेच काही रस्त्यांसाठी…

नगरपरिषदचा भोंगळ कारभार – पथदिवे दिवसा सुरु, रात्री बंद

जितेंद्र कोठारी, वणी : मागील काही दिवसांपासून शहरातील पथदिवे दिवसा सुरू व रात्री बंद राहत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे वणी नगर परिषदेने आपल्या कार्यप्रणालीत बदल तर केला नाही? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून या प्रकाराकडे नगर…

…अन्यथा नगरपालिकेत डुकरं सोडणार, मनसेचा इशारा….

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट वराहांचा (डुक्कर) मुक्त संचार सुरू आहे. गल्ली बोळात फिरणाऱ्या वराहांच्या कळपामुळे वणीकर त्रस्त झाले आहे. घराचे किंवा सोसायटीचे दार अनावधानाने उघडे राहिले की मोकाट डुक्कर घरात घुसून नुकसान…

वणी नगर पालिकेत भ्रष्टाचार व गैर व्यवहाराबाबत चौकशीचे आदेश

जितेंद्र कोठारी, वणी : नगरपरिषद अंतर्गत विविध कामात झालेला भ्रष्टाचार व गैरव्यवहाराबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश नगरपरिषद मुख्याधिकारी याना देण्यात आले आहे. वणी नगरपरिषदचे माजी नगरसेवक पी.के. टोंगे यांच्या तक्रारीवरून…

वणी नगरपालिका सोमवार पासून प्रशासकाच्या हाती

जितेंद्र कोठारी, वणी: राज्य शासनाने मुदत संपलेल्या पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे येत्या 2 जानेवारी 2022 पासून वणी नगर परिषदेचे प्रशासन प्रशासकाच्या हाती येणार आहे. वणी नगर परिषदचे कार्यकाल 1 जानेवारी रोजी संपुष्टात येत…

वणीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2259 घरांना मान्यता

विवेक तोटेवार, वणी: सर्वांना आपल्या हक्काचे व मालकीचे घर असावे या निमित्ताने केंद्र सरकारद्वारे 'प्रधानमंत्री' आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत गुरूवारी वणीत सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते या योजनेच्या…