Browsing Tag

Wani police

सावधान! आपल्याही बाबतीत असंच होऊ शकतं…..

बहुगणी डेस्क, वणी: आपलं घरं म्हणजे सर्वात सुरक्षित जागा. असा आपला समज असतो. बरेचदा तो खराच असतो. मात्र कधी कधी अत्यंत सुरक्षित असलेल्या आपल्याच घरातून काहीतरी अनपेक्षित घडतं. बराच काळ आपण त्यावर विश्वास ठेवायला तयार होत नाही. नेमकं हेच…

‘जीव की प्राण’ असलेली वस्तू मिळताच, त्याचा आनंद गगनात गेला

बहुगुणी डेस्क, वणी: आजच्या काळात स्मार्ट फोन म्हणजे सर्वांचाच जीव की प्राण झाला आहे. त्यात तो हरवला तर मोठी पंचाईत होते. त्यात अनेकजण महत्त्वाचे डॉक्युमेंट्स स्टोअर करून ठेवतात. अनेकांचे आर्थिक व्यवहार त्यातून होतात. त्यात अलीकडच्या काळात…

पोलीसांच्या प्रयत्नांतून लाखों रूपयांचा ऐवज मूळ मालकांना परत

विवेक तोटेवार, वणी: अनेकदा घरफोडी किंवा चोरीच्या घटना होतात. त्याची रीतसर तक्रार पोलिसांत नोंदवली जाते. त्यावर पोलीस बुद्धी आणि बळाचा वापर करून तो ऐवज व रक्कम परत मिळवण्यात यशस्वी होतात. असाच लाखो रूपयांचा ऐवज पोलिसांच्या चातुर्य आणि…

वणी पोलिसांची सुपरफास्ट ॲक्शन, शेतकऱ्याला मिळाला न्याय

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिसांची सुपरफास्ट ॲक्शन सोमवारच्या सायंकाळी चर्चेचा विषय राहिला. कारणही तसंच होतं. या 8 फेब्रुवारीला एका शेतकऱ्याने कापूस विकून मिळालेले मेहनतीचे पैसे पिकअप गाडीत ठेवले. मात्र दुपारी 1 वाजताच्या सुमारास एका…

अखेर डीबी पथकातील ‘त्या ‘ तीन कर्मचाऱ्यांची बदली

विवेक तोटेवार, वणी: वणी ठाण्यातील त्या वादग्रस्त तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई झाली. आता त्यांची वणी पोलीस ठाण्यातून बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर ललित लांजेवार यांना धमकी देणे व रेती तस्करी करण्याचा आरोप होता. काही…

चोरट्याने लंपास केली बचतगटाची रक्कम व सोन्याचे दागिने

बहुगुणी डेस्क, वणी: घरी कपाटात ठेवलेले दागिने व बचत गटाचे पैसे अज्ञात चोरट्याने चोरून नेले. गेडाम ले आऊट येथे ही घटना घडली. रविवारी दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. चोरट्याने सुमारे 60 हजारांचा डल्ला मारला आहे.…

मध्यरात्री संशयास्पदरित्या फिरणा-या दोघांना अटक

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा ते रांगणा रोडवर संशयास्पदरित्या फिरणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी मध्यरात्री पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले दोघेही राळेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात…

वणी परिसरातीत खून, दरोडे ठरतायेत दहशतीचे कारण

विवेक तोटेवार, वणी: शहरात आधी चोरीच्या घटना व्हायच्या मात्र आता या चोरीच्या घटनांची जागा दरोड्यांनी घेतली आहे. एप्रिल महिन्यात लालगुडा येथे धाडसी दरोडा पडला होता. या प्रकरणाची अद्याप उकल झालेली नसताना पुन्हा पळसोनी फाट्याजवळ गेल्या आठवड्यात…

वणीत चोर झालेत पुन्हा शिरजोर

विवेक तोटेवार, वणी: एकेकाळी सांस्कृतिक नगरी अशी वणीची ओळख होती. आता मात्र चोरी, अपघात आणि विविध गुन्हांच्या काळिमा शहराला लागत आहे. त्यातही अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक घटना पुन्हा समोर आली. शहरातील…

विविध गुन्हा दाखल असलेल्या सराईत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: वणी ठाण्यात 12 सप्टेंबर रोजी एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील इतर आरोपीला तेव्हा अटक करण्यात आली होती. परंतु एक आरोपी मात्र पोलिसांना हुलकावणी देत होता. या अट्टल आरोपी व त्याच्या एका साथीदाराला…