दुचाकी चोरट्यांचा शहरात हैदोस, बस स्टँड आणि मार्केटमधून दुचाकी लंपास
जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरट्यांचा हैदोस काही थांबेना. नुकत्याच दुचाकी चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. यातील एक घटना तर सकाळी 6 वाजताच्या सुमारास बसस्टँड परिसरात घडली. तर दुसरी घटना मुख्य मार्केटमध्ये घडली. बाहेरगावाहून…