Browsing Tag

Wani police

अखेर कुख्यात ‘राजू’ लागला वणी पोलिसांच्या हाती

जितेन्द्र कोठारी, वणी : चोरी घरफोडी सारख्या अनेक गुन्ह्यात पोलिसांना वांटेड असलेला कुख्यात गुन्हेगार राजू पोटे अखेर रविवारी वणी पोलिसांच्या हाती लागला. पोलीस येण्याची चाहूल लागताच पळून जात असताना वणी पोलिसांच्या डीबी पथकाने पाठलाग करून…

भांदेवाडा येथे तीनपत्ती जुगार खेळताना सात जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : मागील काही दिवसांपासून वणी पोलिसांनी मटका, जुगार व अवैध धंद्याविरुद्ध मोर्चा उघडला आहे. आगामी पोळा सण व बडग्याच्या निमित्ताने ग्रामीण भागात जुगाराला उत आले आहे. त्यामुळे पोलीस विभागाने अवैध धंद्याची माहिती देणाऱ्या…

दुचाकी मालक व्यायाम करण्यात दंग, चोरट्याने दुचाकीवर केला हात साफ

जितेंद्र कोठारी, वणी : येथील पाण्याची टाकीजवळ शासकीय मैदानावर व्यायाम करण्याकरिता गेलेल्या युवकाची स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. फिर्यादी कैलाश वामन वागडकर रा. गोकुळनगर वणी यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात…

कॉन्व्हेंटच्या खोलीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मोहोर्ली येथे बंद पडलेल्या एका कॉन्व्हेंट शाळेच्या खोलीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. या कार्यवाहीत पोलिसांनी मोहोर्ली येथील 6 जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्या कडून रोख 16 हजार…

दुचाकी चोरट्याला लालगुडा येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात दुचाकी चोरीच्या सततच्या घटनेमुळे नागरिकांसोबत पोलीस विभागही हैराण झाला आहे. दुचाकी चोरट्यांचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने वणी पोलीस प्रयत्नशील आहे. अशातच पोलीस ठाण्यात दाखल अपराध क्रमांक…

उभ्या आयशर ट्रकवर आदळली दुचाकी, युवक गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर मागून दुचाकी आदळून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. वणी मुकुटबन मार्गावर कायर गावाजवळ शुक्रवार 1 सप्टे. रोजी दुपारी ही घटना घडली. जखमी युवकावर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक…

बांधकाम साईडवर ठेवलेले 60 हजाराचे वायर बंडल चोरट्यांनी केले लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. येथील नांदेपेरा चौफुली बुधवार 30 ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान चोरीची ही घटना घडली. याबाबत फिर्यादी घरमालक यांनी दिलेल्या…

धारदार शस्त्रासह धुमाकूळ घालणाऱ्या तरुणाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दहशत पसरविण्याच्या उदेशाने धारदार तलवारी हातात घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या युवकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे. सुजल अनिल आडे (19) रा. रंगनाथ नगर वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार…

घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना वणी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून अटक केली आहे. गणेश प्रल्हाद आडे (32) रा. हनुमान नगर, भद्रावती तसेच सचिन उर्फ बादशा संतोष नगराळे (26) रा. सोमनाथ वार्ड, राजुरा जि.…

अबब… 14 लाख रुपयांचा दारुसाठा वणी पोलिसानी केला नष्ट

जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांमध्ये लाखो रुपयांची देशी व विदेशी अशी अवैध दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली होती. पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन रितसर पंचनामा करून सदरचा…