Browsing Tag

Wani Vidhansabha

ग्रामीण भागात राजू उंबरकर यांचा जलवा, कार्यकर्ते लागले कामाला

निकेश जिलठे, वणी: यंदा राजू उंबरकर यांनी आपला जोर ग्रामीण भागाकडे वळवला आहे. त्याला सर्वसामान्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवा, महिला इत्यादींची मोठी गर्दी त्यांच्या कॉर्नर मिटिंगला होत आहे. सभेत ते…

शेतक-यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक, काढणार शेतकरी न्याय यात्रा

विवेक तोटेवार, वणी: वणी विधानसभा क्षेत्र काँग्रेसतर्फे शेतकरी न्याय यात्रा काढली जाणार आहे. 9 ऑगस्टला मारेगाव येथून या यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर झरी तालुक्याच्या दौरा करून वणी तालुक्यात यात्रेचा समारोप होणार आहे. या…

शिवसेनाच मोठा भाऊ, वणी मतदारसंघ सेनेचाच !

निकेश जिलठे, वणी: वणी विधानसभेची जागा आधीपासूनच शिवसेनेच्या क्वोट्यात होती. मात्र 2014 नंतर सर्व पक्ष वेगळे लढल्याने ही जागा भाजपकडे गेली. मात्र आता पुन्हा युती झाली आहे. आधीही शिवसेनाच मोठा भाऊ होता आणि आताही आहे. त्यामुळे ही जागा…

निवडणूक संपली, आता विधानसभेच्या तिकीटासाठी लढाई सुरु

निकेश जिलठे, वणी: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांचा दणदणीत विजय झाला. याचा विधानसभेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक राजकारणात वर्तवली जात आहे. लोकसभा संपल्याने आता विधानसभेच्या तिकीटासाठी स्वपक्षातच लढाई सुरु होणार आहे.…

संजय देरकर यांच्यावर सोपविली पक्षानं मोठी जबाबदारी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून संजय दरेकर यांच्याकडे पाहिले जाते. अनेक वेळा विधानसभा लढण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. वेळोवेळी समाजातील वंचित शोषित घटकांना न्याय मिळवून…

भाजपा प्रदेश प्रवक्त्यांची वणीला भेट

विवेक तोटेवार, वणी: भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी गुरुवारी वणीला भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. राज्यातील 20 लाख हेक्टर जमीन जलशिवार योजनेअंतर्गत ओलिताखाली आणली. 34 हजार कोटींची…