वणी विधानसभा रणकंदन: नामांकन दाखल
वि. मा. ताजने, वणी: विधानसभे करिता इच्छुकांनी नामांकन दाखल केले,. यात काँग्रेसचे वामनराव कासावार, भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसेचे राजू उंबरकर, भाकपचे अनिल घाटे, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, बसपाचे संतोष भादिकर, वंचित बहुजन आघाडी कडून…