Browsing Tag

Wani

राजू उंबरकरविरुद्ध गुन्हे दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: कोलारपिंपरी येथील खाजगी कंपनीत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण व राडा केल्याप्रकरणी मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर व इतर 5 जणांवर वणी पोलीस ठाण्यात विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. कोलार पिंपरी कोळसा…

सोमवारी तालुक्यात फक्त 1 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 2 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचा फक्त 1 रुग्ण आढळला.आलेला रुग्ण रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आहे. पॉजिटिव्ह व्यक्ती गणेशपूर येथील आहे. या रुग्णांमुळे तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 779 झाली आहेत. आज…

आज तालुक्यात कोरोनाचे 9 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 31 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल 9 रुग्ण आढळून आलेत. आज 12 जणांची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट झाली. उकणी 1, चिखलगाव 1, लालगुडा 1, रंगरिपुरा 1, प्रगती नगर 1, गाडगेबाबा चॉक 2, सेवानगर 1, रविनगर 1 असे हे…

दीपक चौपाटी येथे राडा: दोन इसम जखमी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरात मंगळवार 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास दोन इसमांमध्ये भांडण झाले. या भांडणात एक इसमाने दुसऱ्यावर धारदार शास्त्राने वार केला. या हल्ल्यात जखमी झालेला व्यक्ती हा सेवानगर परिसरातील…

पहिल्या दिवशी जैताईला ‘हे-हे’ झालं

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः श्री जैताई नवरात्रौत्सवाला शनिवारपासून आरंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याचं मंदिर समितीने यापूर्वीच कळवलं होत. नियमात राहून घटस्थापनेचे विधी आणि पूजा यथासांग झाल्यात.…

आज शनिवारी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 17 ऑक्टोबर रोजी तालुक्यात 7 कोरोना पॉजिटिव्ह निघालेत. यात विठ्ठलवाडी 2, चिखळगाव1, निवली1, शिवाजी चौक1, तर 2 इतर ( वरोरा1 ,घुघस1) यांचा समावेश आहे. आज शनिवारी आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या…

वणी येथून महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: येथील रंगनाथ नगर भागात आपल्या आजीकडे असलेली एक अल्पवयीन तरुणी घरात कोणालाही न सांगता निघून गेली. नातेवाईकांकडे शोध घेऊनही तरुणीचा काही पत्ता लागला नाही. अखेर बेपत्ता तरुणीच्या आत्याने वणी पोलीस स्टेशनमध्ये सदर तरुणी…

शुक्रवारी आलेत 3 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 9 ऑक्टोबर रोजी तालुक्यात 3 पॉजिटिव्ह आलेत. त्यातील सुकनेगाव 1, सुंदर नगर 1, शिवाजी चौक 1 यांचा समावेश आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार कोरोना बाधितांची एकूण संख्या 670 झाली आहे. शुक्रवारी 21…

सोमवारी पुन्हा चार पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज सोमवारी दिनांक 5 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 4 रुग्ण आढळलेत. आज आलेल्या अहवालानुसार 2 कोरोनाबाधित फुकटवाडीतील आहेत. तर राजूर येथे 1 आणि वांजरी येथे 1 रुग्ण आढळलेत. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या…

रविवारी निघालेत 2 कोरोना पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: आज रविवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या अहवालानुसार एक कोरोनाबाधित आनंदनगरातील आहे. तर दुसरा अन्य ठिकाणचा आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 653 झाली आहे.…