मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्रात राजर्षी शाहू महाराज जयंती
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचीत्य साधून मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटून राजश्री शाहू महाराजांची जयंती वनविभाग व मराठा सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात…