डॉ. लोढा यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून डोंगरगाव ते कोसारा पांदण रस्ता पूर्ण
विवेक तोटेवार, वणी: सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या सहकार्याने व लोकसहभागातून झरी तालुक्यातील डोंगरगाव कोसारा व कोसारा पांदण रस्त्याचे काम पूर्ण झाले. शनिवारी 22 जून रोजी सदर…