Browsing Tag

Wani

झरी तालुक्यातील 7 गावे 70 तास अंधारात !

सुशील ओझा, झरी:  तालुक्यातील मांगली परिसरात वादळी वाऱ्यामुळे 5 मे रोज दुपारला विद्युत पुरवठा खंडित झाला व त्याच दिवशी वीज पडून मांगली (नवीन) येथील शेतमजूर टेकाम याचा मृत्यू झाला होता. वादळामुळे मांगली परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला परंतु…

प्रकाशात उजळून निघालीत घरे, रस्ते आणि अंतःकरणे…..

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः जग फोर जी, फाईव्ह जीच्या गोष्टी करीत आहेत. मंगळच नव्हे तर सूर्यावरदेखील अवकाशयान पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकार म्हणतंय की जवळपास घरोघरी वीज पोहचली आहे. सर्व बाबींवर कृत्रिम प्रकाशझोत टाकून आपलीच प्रतिमा…

“भाऊ”चा माहोल १ ऑगस्ट पासून, काय आहे “भाऊ” नेमकं..

सुनील इंदुवामन ठाकरे, मुंबई: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी येथे  दि. १ ऑगस्ट २०१८ रोजी भाऊ अर्थात बांबू हॅण्डिक्राफ्ट ॲण्ड आर्ट युनिट सुरु करावेत असे आदेश आज…

बांगड्या फुटल्या…. घागरी फुटल्या….. संयमाचे बांधही फुटले….

ब्युरो, यवतमाळः अनेक बांगड्या तडातडा फुटत होत्या..... घागरींवर घागरी फोडल्या जात होत्या..... मागणी होती ती फक्त पाण्याची. हे आंदोलन पुकारले होते काँग्रेसने. पाणी टंचाई सध्या शहरासह संपूर्ण जिल्ह्यात परमोच्च शिखरावर आहे. वापरण्याचे तर सोडाच…

समन्वयातून वृक्षारोपणाची मोहीम राबवू – पालकमंत्री

सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ : दिवसेंदिवस कमी होणाऱ्या वनांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यवतमाळकरांना तर याची चांगलीच जाणीव आहे. आजची भीषण पाणी टंचाई ही त्याचीच परिणीती आहे. वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य शासनाने यावर्षी 13 कोटी…

‘प्रतीक्षा’ या कथासंग्रहाचे अभिनेत्री सुकन्या कुळकर्णीच्या हस्ते प्रकाशन

सुनील इंदुवामन ठाकरे, ठाणेः विदर्भातील हरहुन्नरी कलावंत प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांचे साहित्य, नाट्य, नकला, हस्तकला, जादुगरी, शेती अशा विविध क्षेत्रांत कार्य आहे. त्यांनी विविध साहित्यप्रकार हाताळले आहेत. त्यातीलच बहुप्रतीक्षित कथासंग्रह…

पळसोनी फाट्यावर रविवारी अपघात; एका इसमाचा मृत्यू

वणी, विवेक तोटेवार:  रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ रोडवरील पळसोनी फाट्यावर दुचाकी व चारचाकी वाहनाचा अपघात झाला. ज्यामध्ये एक इसम जागीच ठार झाल्याचे वृत्त आहे. रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास कृष्णा कानोबा गेडाम…

श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहाचा आरंभ 

गिरिश कुबडे, काटोलः पारसिंगा निवासिनी सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी प्रसिद्ध गायक तथा महिला महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख डॉ. स्नेहाशीष दास आणि…

शेतकऱ्यांना मिशन मोडवर पीक कर्ज पुरवठा करा – मुख्यमंत्री

मुंबई, दि. 5 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील महिना-दीड महिना महत्वाचा असून खरिपात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते पुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवण्याची आवश्यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे. अशांना…

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होईल सलग तिसऱ्या वर्षी !

मुंबई दि. 5 : स्मार्ट सिटी- क्लिन सिटी संकल्पनेबरोबर “ग्रीन सिटी” संकल्पना अंमलात आणा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यात जुलै महिन्यात होणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी आज…