Browsing Tag

Wani

आवाज वाढव डी.जे….. तुझ्यावर नियंत्रण नाही कोणाचं!

जितेंद्र कोठारी, वणीः गेल्या महिनाभरापासून लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या महिनाअखेर सर्वत्र लग्नाच्या तारखा हाउसफूल्ल असल्याने लग्नांची एकच धामधूम पाहायला मिळत आहे. सध्या विवाह समारंभात डिजे साउंड सिस्टिमचा दणदणाट गाजत आहे. डिजेचा कर्कश आवाज…

क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे मोहोर्ली येथे अनावरण

गिरीश कुबडे, मोहोर्लीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा रविवार दि. 13 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, गोंडी ढेमसा, नृत्यस्पर्धा असे अनेक कार्यक्रम झालेत. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा…

नवयुवक बिरसा मुंडा समितीद्वारा मोहोर्ली येथे विविध कार्यक्रम रविवारी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा रविवार दि.13 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची स्थापना, दुपारी प्रबोधन, सायंकाळी…

किसन कोरडे आणि शुभांगीचा आदर्श विवाह ठरला चर्चेचा विषय

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः लग्न म्हटलं की सगळ्यात आधी तामझाम येतोच. हुंडा, मानपान, अहेर, अवाढव्य खर्च, सरबराई आणि नक्को नक्को ते. पण शहरात झालेला एक विवाह सगळ्यांच्या चर्चेचा विषय होता. लग्न होतं किसन पद्मा संभाजी कोरडे आणि शुभांगी दीपा…

आभाळ जिथे घन गर्जे…..

सुनील इंदुवामन ठाकरे: आभाळ जिथे घन गर्जे ते गावा मनाशी निजले अंधार भिजे धारांनी घर एक शिवेवर पडले कवी ग्रेस यांच्या ओळी रात्री आलेल्या पावसाचा अदमास घेतात. ग्रेस यांच्या कवितांमधून पाऊस वेगळ्या संदर्भांतून अनेकदा कोसळतो. त्यांच्या…

भारीप बहुजन महासंघाचे नेते खा.अँड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा

बंटी तामगाडगे, वणीः भारीप बहुजन महासंघाचे नेते खा. अॅड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा झाला. त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. वणी शहरातील ग्रामीण रुग्णालय इथे रुग्णांना…

श्री, सौ. आणि…..

सुनील इंदुवामन ठाकरे :  अलीकडच्या काळात मी कुणाच्या नावामागे ‘श्री’ वगैरे लावत नाही. माननीयचा शॉर्टफॉर्म ‘मा.’ असंच लिहितो. या ‘श्री’ व ‘सौ.’ मागे मला प्रचंड भेदाची दरी दिसते. यातून पुरुषी अहंकार जोपासला जातो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. या…

हुंडा,लग्न, बोळवण, तेरवी,दारोदारी फिरवी.

ज्योतिबा पोटे, मारेगाव: विषबाधा, गुलाबी बोंड अळी, अत्यल्प पावसाळा, कर्जमाफी न मिळणे या जीवघेण्या चक्रव्युहात सापडलेले मारेगाव तालुक्यातील शेतकरी बांधव. विषबाधेने मृत पावलेल्यांना सरकार मदत देतं. बोंडअळीच्या प्रकोपात सापडलेल्यांना सरकार…

मोनॅको देशाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

ब्युरो, मुंबई:  मोनॅको या देशात २६ व २७ जून रोजी होणाऱ्या ग्रीन एनर्जी फोरममध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मोनॅकोच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. वर्षा निवासस्थानी चेंबर ऑफ रिन्युबल एनर्जी अॅण्ड इकोलॉजी ऑफ…

कृषीपंपांना सौर ऊर्जेद्वारे मिळेल वीज, निविदा प्रक्रिया प्रारंभ

ब्युरो, मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या " मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने " अंतर्गत राज्यातील कृषीपंपाना सौर ऊर्जेद्वारे दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण कंपनीची अंमलबजावणी एजन्सी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. या योजनेच्या…