आणखी एक आत्महत्या… रंगारीपु-यातील इसमाची नदीकाठी फाशी
विवेक तोटेवार, वणी: रंगारीपुरा येथील रहिवासी असलेल्या एका 52 वर्षीय इसमाने नवीन वागदरा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. किसन गोसाविराम पारोथी (52) असे…