इंजी. दिलीप अग्रवाल यांना पितृशोक

दुपारी 2 वाजता निघणार अंत्ययात्रा

वणी बहुगुणी डेस्क :  येथील ख्यातनाम बिल्डिंग इंजिनिअर दिलीप अग्रवाल यांचे वडील रतनलाल अग्रवाल (77) यांचे शुक्रवारी पहाटे 4 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी 2 वाजता त्यांचे राहते घरी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 5 समोर, नांदेपेरा रोड वणी येथून निघणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, पुत्र, पुत्रवधु, नातीपोती व आप्त परिवार आहे.

Comments are closed.