उकणी येथील शेतक-यांचे लवकरच भूसंपादन, आंदोलन स्थगीत
बहुगुणी डेस्क, वणी: नजिकच्या उकणी येथील प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादनाचा प्रश्न सुटतच नव्हता. अखेरीस हे सर्व शेतकरी 9 जून रोजी जलसमाधी आंदोलन करणार होते. मात्र खा. प्रतिभा धानोरकर व वेकोलि अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. शनिवारी…