Browsing Tag

WCL

कोलारपिंपरी खाणीत सीबीआय व विजिलेन्सची धाड

जब्बार चीनी, वणी: वेकोलिच्या वणी नॉर्थ एरियाच्या कोलारपिंपरी खाणीत सीबीआय आणि विजिलेन्सने धा़ड मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुपारी 1 वाजताच्या दरम्यान हा छापा मारण्यात आला. आलेल्या अधिका-यांनी कोलारपिंपरीच्या स्टॉकयार्डमध्ये जाऊन कोळशाची…

वेकोलि पदोन्नती प्रकरण: अधिका-याचे रंगेल चाळेही प्रसिद्ध

जब्बार चीनी. वणी: वेकोलि वणी नार्थ मधील एका कर्मचा-यावर आरोपपत्र (चार्जशिट) असताना त्याला पदोन्नती देण्याचा प्रताप एका अधिका-याने केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत असतानाच या अधिका-याच्या इतर भोंगळ्या कारभाराचीही…

आरोपपत्र असताना पदोन्नती!

जब्बार चीनी, वणी: वेकोली वणी नार्थमधील एका कर्मचाऱ्यावर आरोप पत्र असताना प्रबंधनाने त्याला पदोन्नती देण्याचा प्रताप केला आहे. या संबंधीची तक्रार विजिंलेस कडे करण्यात आली असून सदर प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने संबंधीताचे धाबे दणाणले आहे.…

राजूर फाटा ते राजूर रस्त्याची दुरवस्था

जब्बार चीनी, वणी: शहरालगत असलेल्या राजुर फाट्या पासून राजूर गावात जाणाऱ्या रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहे. त्या खड्ड्यात माती व मुरून भरून रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र पावसामुळे रस्त्यावरची माती आणि मुरूम वाहून गेल्याने…

शिंदोल्या जवळ होणार मुंगोली गावाचे पुनर्वसन !

विवेक तोटेवार, वणी:  दोन अडीच दशकांपूर्वी वेकोलिने मुंगोली कोळसा खाण प्रकल्प सुरू केला. परंतु या प्रकल्पामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. परिणामी ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी गावाच्या पुनर्वसनाची…

साखरा ते माथोली रस्ताची मोठया प्रमाणात दुरवस्था

अमोल पानघाटे,साखरा (को):परिसरातील साखरा ते माथोली रस्ताची मोठया प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वणी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकांवर असलेले साखरा ते माथोली रस्त्यांची दीन अवस्थ्या झाली आहे. परिसरात…

ताडपत्री विना कोळशाची ट्रकमधून वाहतूक

अमोल पानघाटे, साखरा (को): लगतच्या परिसरात मुंगोली, निर्गुडा, पैनगंगा आणि कोलगाव आदी कोळशाच्या खुल्या खाणी आहेत. सदर खाणी मधून काढलेला कोळसा रेल्वे साईडिंगपर्यंत ट्रकद्वारे वाहून नेला जातो. परंतु ताडपत्री न झाकता कोळशाची वाहतूक केल्या जाते.…

फांदी, बॉटल, दुपट्याच्या मदतीने वाचवला जखमीचा जीव

विवेक तोटेवार, वणी: जॅकी चेनचा 'हु आय ऍम' हा सिनेमा आपण टीव्ही बघितला असेलच. यात जॅकी चेन एक अपघात झालेल्या व्यक्तीला तिथे उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून प्रथमोपचाराद्वारे वाचवतो. हा सिन खूपच प्रसिद्ध आहे. अगदी त्याच सिनची प्रचिती…

तिस-या दिवशीही वेकोलि खाणीत कडकडीत बंद

जब्बार चीनी, वणी: खासगीकरणाच्या विरोधात कोळसा कामगारांनी पुकारलेला संप शनिवारी तीस-या दिवशीही सुरु होता. जिल्ह्यातील सर्व खाणीत कोणताही कामगार कामावर रुजू झाला नाही. त्यामुळे दुस-या दिवशीही जिल्ह्यातील कोणत्याही कोळसा खाणीत उत्पादन होऊ शकले…

वेकोलि वणी नार्थचा कोळसा उत्पादनामध्ये उच्चांक

जब्बार चीनी, वणी: वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राने कोळसा उत्पादन, ओबी रिमुव्हल व डिस्पॅचमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 107 टक्के वाढ केली आहे. तसेच रेल्वे सायडींग वरून एका वर्षात 911 रॅक म्हणजे जवळपास 35 लाख टन कोळसा यशस्वीरित्या मागणीदारांना…