Browsing Tag

yavatmal police

संजय पुजलवार यांची पोलिस उप अधीक्षक पदावर बदली

जितेंद्र कोठारी, वणी : येथील उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांची यवतमाळ मुख्यालयात बदली झाली. त्यांच्या जागी सातारा (ग्रामीण) येथून गणेश किंद्रे यांना उप विभागीय पोलिस अधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे. राज्य शासन गृह विभागाने 22 मे…