Browsing Tag

Zari

खातेरा गावाजवळ असलेल्या रफट्यावरील चिखलाने गावकरी त्रस्त

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील चंद्रपूर- आदीलाबाद जिल्ह्याच्या टोकावर पैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर खातेरा गाव आहे. गावातील जनतेला गेल्या अनेक वर्षांपासून जाण्या येण्याकरीता मोठी कसरत करावी लागत होती. परंतु वणी बहुगुणीने पुढाकार घेऊन सतत…

मुकूटबन परिसरातील शेतात दिसलेत वाघाच्या पावलांचे ठसे

सुशील ओझा, झरी: मुकूटबन परिसरातील शेतात दिसलेत वाघाच्या पावलांचे ठसे दिसलेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधे चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. आदिवासी बहुल झरी तालुक्यातील बहुतांश भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. जंगलात वाघ, हरीण, चितळ, चित्ता, लांडगे,…

पाटण येथे संजय देरकर यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक

सुशील ओझा, झरी: मंगळवारी दिनांक 30 जुलै रोजी संजय देरकर यांची पाटण येथे कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी 1 वाजता झालेल्या या बैठकीत पाटण सर्कलमधले शेकडो कार्यकर्ते…

ड्रायव्हरचे दारू ढोसून स्टन्ट, गावकऱ्यांनी दिला चोप

सुशील ओझा, झरी: कर्तव्याच्या वेळी दारू ढोसून गाडी चालवणे व स्टन्ट करणे एका चालकास चांगलेच महागात पडले. दिनांक 25 जुलै रोजी संध्याकाळी हा प्रकार घडला. मांगली गावाजवळ संतप्त झालेल्या प्रवाशांनी आणि गावकऱ्यांनी चालकाला चांगलाच चोप देत त्याला…

मुलाने केली वडीलांची हत्या, अमानुष हत्येने खळबळ

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील आजची सकाळ ही हादरून सोडणारी ठरली. जन्मदात्या आंधळ्या वडीलांची मुलाने अमानुषरित्या हत्या केल्याची घटना आज गुरुवारी पहाटे उघडकीस आली. ही घटना इतकी अमानुष होती की आरोपीने मृतकाचा मेंदू बाहेर काढून कुत्र्याला…

विज ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यात २६ तक्रारी

सुशील ओझा, झरी: वीज ग्राहकांच्या समस्या निकाली काढण्यासोबतच वीज वितरण कंपनीबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याकरिता झरी येथे वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला होता. शुक्रवारी दिनांक 19 जुलै रोजी ११ ते ४ या वेळेत झरी उपविभाग…

चपराशी करतात जनावरांवर उपचार

सुशील ओझा, झरी: राज्य शासन व जिल्हा परिषदच्या अधिनस्त पशू संवर्धन विभागाची अवस्था वाईट झाली आहे. झरीसारख्या आदिवासी बहुल तालुक्यात पशुसंवर्धनची रुग्णालये सद्या डॉक्टराविना वाऱ्यावर पडली आहे. गाय, म्हैस वर्गीय प्राण्यांसह शेळ्या, मेंढ्या व…

उपोषणकर्त्यांची जिल्हा कचेरीवर धडक

सुशील ओझा, झरी : नगरपंचायतच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. नगरपंचायत अंतर्गत सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली आहे. त्यावर नगरसेवकांसह नागरिकांचा आक्षेप आहे. सदर कामे करताना कोणत्याही…

झरीत आज वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा

सुशील ओझा, झरी: वीज ग्राहकांच्या समस्या निकाली काढण्यासोबतच वीज वितरण कंपनीबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याकरिता झरी येथे वीज ग्राहक तक्रार निवारण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी दिनांक 19 जुलै रोजी ११ ते ४ या वेळेत झरी उपविभाग…

झरी तालुक्यात शिक्षकांचा मनमानी कारभार

सुशील ओझा, झरी: तालुक्यात जिल्हा परिषद शाळांवरील अनेक शिक्षकांचा मनमानी कारभार वाढला आहे. शाळा सोडून अनेक शिक्षक शेती आणि दुकानदारी चालविण्यात मश्गूल झाले आहे. याकडे शिक्षण विभागानेही दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य…