Browsing Tag

Zari

आरोग्य विभागाच्या रिक्त पदामुळे झरी तालुक्यातील रुग्णांची सेवा कोलमडली

सुशील ओझा,झरी: आदिवासीबहुल निरक्षर व महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका म्हणून ओळख असलेल्या झरी तालुक्यात आरोग्यसेवा कोलमळल्याने रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. तर रुग्णांची देखरेख करता करता आरोग्य विभागाची दमछाक होतांना दिसत आहे.…

मुकुटबन सबस्टेशनमध्ये लागली आग

सुशील ओझा, झरी: परिसरातील 25 ते 30 गावात वीज पुरवठा मुकुटबन येथील 33 केवी सबस्टेशनवरून केला जातो. विविध गावांकरिता वेगवेगळे फिडर देण्यात आले आहे. 24 एप्रिलला दुपारी 2 वाजता दरम्यान मांगली फिडर बंद झाला. त्यामुळे त्या फिडरवरील काही गावातील…

झरी तालुक्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत प्रचंड वाढ

सुशील ओझा,झरी: संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गामुळे तसेच रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे शासन प्रशासन हतबल झाले आहे. कोरोना संसर्ग रोखण्याकरिता सरकारने विविध उपाययोजना केल्या मात्र अजूनपर्यंत पाहिजे तसा रिजल्ट मिळाला नसल्याने…

झरी तालुक्यात धावत आहे तेलंगणातील “लाल घोडा”

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊन मध्ये सरकारने बियरबार, वाईनशॉपी व देशी दारूचे दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून मद्यापींची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पण आता मद्यपींच्या मदतीला तेंलंगणातील 'लाल घोडा' धावला आहे. सध्या या…

वणी तालुका व परिसरात 14 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: बुधवार दिनांक 14 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 07, ग्रामीण 06, झरी तालुका 1 रुग्ण आहेत. बुधवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 304 झाली…

परसोडा, सिंधीवाढोना व नेरड येथून रेतीची खुलेआम चोरी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील परसोडा घाटावर पैनगंगा नदीच्या पात्रातून तसेच सिंदीवाढोना व नेरड येथील नाल्यातून लाखो रुपयांची रेतीचोरी सुरू असून याकडे महसूल व पोलीस विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या रेती…

मुख्याध्यापकांच्या विरोधात पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शिबला येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक यांच्या कारभारामुळे सन २०२०-२१ या कालावधीचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची तक्रार संतप्त पालकांनी शिक्षणाधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे. मार्च २०२० ते…

झरी येथे कृषी कायदे व महागाई विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

सुशील ओझा, झरी: केंद्र सरकारने लादलेले शेतकरी विरोधी कृषी कायद्याविरोधात तसेच पेट्रोल, डिझल, गॅसची दरवाढ व महागाईविरोधात आज देशभरात भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्त झरी येथील तहसिल कार्यालयासमोर काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन…

वाघाच्या हल्ल्यात 2 बैलांचा मृत्यू, चिंचघाट शिवारातील घटना

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील जंगलाच्या परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात एका पशुधनावर हल्लाची घटना ताजी असतानाच आज सकाळी पुन्हा एक घटना उघडकीस आली. चिंचघाट येथील शेतशिवारात वाघाने दोन बैलांवर…

झरी तालुक्यातील मटका जुगारावर एलसीबी पथकाचे धाडसत्र

सुशील ओझा, झरी: यवतमाळ येथील एलसीबी पथकाचे नवनियुक्त पोलीस निरीक्ष परदेशी यांनी स्वत: आपल्या पथकातील 22 कर्मचारी घेऊन झरी तालुक्यातील शिबला, माथार्जुन व झरी येथे 13 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजेपासून धाडसत्राला सुरूवात केली. रात्री…