Browsing Tag

Zari

झरी तालुक्यात ग्रामपंचायत सरपंच समिती गठीत

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीमधील शासनाच्या अंमलबजावणी दरम्यान व निगडीत योजनांचा आर्थिक भुर्दंड लादल्याने ग्रामपंचायतीच्या आर्थिक बाबीत मोठी अडचण निर्माण होत आहे. अधिकचे आर्थिक व्यवहार करण्यास सरपंचाना नाहक त्रास सहन करावा…

अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन येणाऱ्या हिरापूर येथील पैनगंगा नदीच्या पत्रातून हिरापूर पांदण रस्त्याने तीन ट्रॅक्टर रेती चोरी करून ट्रॅक्टर भरून मांगलीकडे येत असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार गुलाब वाघ यांना १६ मेला सायंकाळी ६.३० वाजता…

महावितरणच्या सौरऊर्जा वीजखरेदीला मिळाला न्युनतम दर

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर २ रुपये ७१ पैसे मिळाला आहे.  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची…

धोंड्याचा महिना आला गं बाई…..

ब्युरो, यवतमाळ: 16 मे 2018पासून अधिकमास लागतोय. याला मलमास, पुरुषोत्तम मास आणि महाराष्ट्रात धोंडामास असेही म्हणतात. चांद्र वर्ष व सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी वर्गास किंवा तेहतीस चांद्रमासानंतर चांद्र वर्षात जी एक अधिक महिना धरावा…

नातीला शाळेत सोडायला गेलेले आजोबा झाले गायब

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील सुरेश चिंतू गोरे (52) हे 15 फेब्रुवारी 2018 सकाळी 10 वाजता दरम्यान आपल्या नातीला शाळेत सोडण्याकरिता गेले. तर घरी परतच आले नाही खूप वेळ वाट पाहिल्यानंतर घरी, शेजारी, परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला.…

क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे मोहोर्ली येथे अनावरण

गिरीश कुबडे, मोहोर्लीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा रविवार दि. 13 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, गोंडी ढेमसा, नृत्यस्पर्धा असे अनेक कार्यक्रम झालेत. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा…

नवयुवक बिरसा मुंडा समितीद्वारा मोहोर्ली येथे विविध कार्यक्रम रविवारी

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः नवयुवक बिरसा मुंडा समिती मोहोर्लीद्वारा रविवार दि.13 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी भिमालपेन शोभायात्रा, क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची स्थापना, दुपारी प्रबोधन, सायंकाळी…

मोनॅको देशाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

ब्युरो, मुंबई:  मोनॅको या देशात २६ व २७ जून रोजी होणाऱ्या ग्रीन एनर्जी फोरममध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मोनॅकोच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. वर्षा निवासस्थानी चेंबर ऑफ रिन्युबल एनर्जी अॅण्ड इकोलॉजी ऑफ…

तेरवी झाल्यावर संपले पाणपोईचे ‘‘जीवन’’

सुशील ओझा, झरीः 13 दिवस ती चालली. 13 दिवसानंतर तिच्यातले ‘‘जीवन’’ संपले आणि ती बंद झाली. आधी तेरवी झाली नि मग जीव गेला अशी झरी येथील पाणपोईची अवस्था झाली. हे तालुक्याचे ठिकाण असून येथे तहसील कार्यालय ,पंचायत समिती,कृषी कार्यालय ,बँक, शिक्षण…

“बडी महंगी हुई शराब, के थोडी थोडी….. “

सुशील ओझा, झरी: तालुक्यात 6 देशी दारू दुकान व 11 बियर बार आहेत. तर वणी व मारेगाव तालुक्यातही शेकडो बियरबार असून तीनही तालुक्यातील बियरबार व देशी दारू दुकानचालक एम आर पी किमतीपेक्षा जास्त दराने दारू व बियर विकून जनतेची लूट करीत आहेत. वणी,…