Browsing Tag

Zari

रेती तस्करीवरील कार्यवाही संशयाच्या भोव-यात

सुशील ओझा, झरी: झरी जामणी तालुक्यातील धानोरा (लिंगटी) याा गाव परिसरातील पैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या रेती तस्कर करणारे तेलंगणा प्रांतातील २४ ट्रॅक्टर पकडण्यात आले होते. सरपंच व धानोरावासीयांनी ही कारवाई केली होती. या कारवाईत 31 जणांवर…

मांगली येथील दारूबंदीची निवडणूक म्हणजे महिलांचे शोषण

सुशील ओझा, झरी: माांगली येथे दारूबंदीसाठी 24 मार्चला मतदान झाले. मात्र 50 टक्यांपेक्षा कमी मतदान झाल्याने उभी बाटलीचा विजय निश्चित झाला. मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकारण करून, महिलांशी दगाफटका करून त्यांच्या भावनांशी खेळ खेळण्यात…

मारेगावात जोरदार पाऊस तर वणीतही लावली पावसाने हजेरी

 वणी-मारेगाव-झरी प्रतिनिधी- मारेगाव शहरात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अनपेक्षित आलेल्या पावसाने अनेकांना सुखाचा धक्काच दिला. दगडी कोळश्यांच्या खाणी असलेला हा परिसर आहे. जीव…

झरी तालुक्यात ८५ कुपोषित बालके ?

सुशील ओझा, झरी :- हा तालुका आदिवासीबहुल म्हणून शासनदप्तरी नोंद असून  या तालुक्यातील बालकांच्या बौद्धिक, शारीरिक तसेच सर्वांगीण विकासाकरिता मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो परंतु …

चेक बाउंस प्रकरणी दोन महिन्यांचा कारावास

सुशील ओझा, झरी: चेक बाउंस प्रकरण एकाच्या चांगल्याच अंगलट आले आहे. या प्रकरणी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तालुक्यातील पाटण येथील देवन्ना सोमन्ना टोनपेवार नावाच्या इसमाने रंगनाथ स्वामी पथसंस्था शाखा मुकुटबन येथे चेक दिला होता. परन्तु…

कुंडी येथील शेतक-याच्या शेतात लागली आग

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील कुंडी येथील शेतकरी लालू मलकू दडांजे यांच्या शेतातील कोठ्याला आग लागून शेतातील ३० हजार किमतीचे शेतीउपयोगी अवजारे व जनावरांचा चारा जळून भष्मसात झाला. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. लालू अत्यंत…

पोलीस अधिका-याच्या आदेशाने गोवंश तस्करी बंद

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. याबाबत वणी बहुगुणीने वेळोवेळी पाठपुरावा करुण शासनासह पोलीस प्रशासनला जागे केले. या अनुषंगाने एका अधिकाऱ्यांने पाटणच्या थानेदारास ८ दिवसा करिता झरी…

झरी पंचायत समिती बनले तक्रारींचे माहेरघर

सुशील ओझा, झरी: पंचायत समितीत अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराचा व निधी अफरातफर होण्याच्या प्रकरणात मोठी भर पडत आहे. याबाबत तालुक्यातील ग्रामस्थांकडून तक्रारीत वाढ होत आहेत. परिणामी झरी पंचायत समिती…

आरोग्य विभागाला रिक्त पदाचा आजार

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील आरोग्य विभागाला गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पदाचा आजार जडला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना योग्य ती आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. आजच्या परिस्थितीत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या…

अल्पवयीन मुलीचे अश्लिल फोटो काढून मारहाण

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजूर (गोटा) येथील एका अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये अश्लिल फोटो काढल्यावरून दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. कुटुंबियांना मारण्याची धमकी देणे, छेड काढणे अशा तक्रारीवरून गुन्हा…