Browsing Tag

Zari

झरी पंचायत समितीमध्ये आशा दिन साजरा

राजू कांबळे, झरी: पंचायत समिति झरी येथे दिनांक 1 डिसेंबर रोजी आशा दिवस साजरा करण्यात आला. या दिनानिमित्य रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. तसंच सर्व आशांची आरोग्य तपासणी घेण्यात आली. यावेळी त्यांना त्यांच्या…

शेतकरी विकास विद्यालयात संविधान दिन

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील मांगली येथील शेतकरी विकास विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक शंशाक मुत्यलवार होते. या प्रसंगी विद्यार्थीनी दीक्षांत भगत, समीक्षा काटकर, लीना पाझारे…

रानडुकरांनी केले शेतातील पिकांचे नुकसान

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील अहेरल्ली येथील अल्पभूधारक शेतकरी दादराव दादाजी राउत यांच्या शेतात रानडुकराने कपाशीच्या उभ्या पिकात धुमाकुळ घातला. यात त्यांची कापुस बोंडांनी भरून उभी असलेली कपाशी जमीनदोस्त केली. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचे…

अखेर लिखीत आश्वासनानंतर वेडदवासियांचे उपोषण मागे

रफीक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यातील वेडदच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारा विरोधात एल्गार पुकारला होता. गुरुवारपासून इथले रहिवासी झरी पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाला बसले होते. अखेर चौथ्या दिवसी रविवारी संध्याकाळी पाच वाजता…

ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारा विरुद्ध ग्रामस्थांचे उपोषण

रफीक कनोजे, मुकूटबन: ग्रामपंचायतीला ग्राम पातळीवरील ग्राम संसद म्हटलं जाते. जिची स्थापना ही ग्राम विकासासाठी करण्यात आली, परंतु मौजा वेडद येथील ग्रामपंचायत अजूनही विकासाच्या कोसो दूर आहे त्यामुळे वेडदच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या…

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देणार

रफीक कनोजे, मुकुटबन : सध्या विदर्भात कपाशी पिकांवर बोंडअळीच्या प्रार्दुभाव आला असून यामुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक ५० टक्क्यावरून जास्त कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे . ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीवर गुलाबी…

झरी तालुक्यातील शेतकरी त्रस्त, अधिकारी सुस्त

रफिक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यात सध्या सर्वच गावात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून कापसाच्या झाडांना चिमट्याने किवा ट्रॅक्टरने उपटून फेकत आहे. कापसाला भाव नाही, नाफेड द्वारा सोयाबीन काळे व…

बोंडअळीला वैतागून शेतक-यांनी उपटली कापसाची झाडे

रफीक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यात सध्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाटण, मुकुटबन, पिंपरड, येडशी, अडेगाव, खातेरा, बहिलमपुर, मांगली , राजूर, हिरापूर, भेंडाळा, शिबला, माथार्जुन व इतरत्र सर्वच गावात ही समस्या दिसून येत आहे.…

विषबाधेने पीडित शेतकरी शेतमजुरांची आढावा बैठक

राजू कांबळे, झरी: विषबाधेने पीडित शेतकरी शेतमजुरांची झरीमध्ये आढावा बैठक पार पडली. वसंतराव नाईक स्वावलंबी मिशन दौ-या अंतर्गत ही बैठक झरीतील तहसिल कार्यालयात पार पडली. दुपारी 2 वाजता झालेली ही बैठक किशोर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार…

झरी तालुक्याचे ठिकाण, मात्र प्रवासी निवा-याचा पत्ता नाही

राजू कांबळे, झरी: झरी हा तालुका होऊन आज अनेक वर्ष झाली आहे. मात्र आजही या ठिकाणी बसचा निवारा नाही. तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना काही ना काही कामा निमित्य झरी येथे यावे लागते. दुर्गम भाग असल्याने बसची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे…