Browsing Tag

Zari

फवारणीच्या विषबाधेने माथार्जुन व दिग्रस येथील आणखी दोघांचा मृत्यू

देव येवले, मुकुटबन: फवारणी करताना विषबाधेने मृत्यूमुखी पडण्याचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. माथार्जुन येथील गजानन हनुमन्तु नैताम (48) हे 11 ऑक्टोबरला फवारणी करताना अस्वस्थ झाल्याने त्यांना झरी येथील ग्रामीण रुग्णालयत दाखल केले.…

घोन्सा ते झरी रस्त्याची दुरवस्था

गिरीश कुबडे, वणी: झरी गाव तालुका ठिकाण असुन झरीला जाण्यासाठी जो रस्ता आहे. त्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुपवस्था झालीये. हा रस्ता आधीच अरुंद आहे त्यातच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहणाला जायला अडथळा…

Exclusive: फवारणीतून विषबाधा झालेल्या मजुराच्या विधवेची प्रशासनाकडून थट्टा

रवि ढुमणे, वणी: सध्या फवारणीतून विषबाधा होऊन अनेक शेतकरी तथा शेतमजुरांना प्राणाला मुकावे लागल्याच्या घटना घडत आहे. अशीच घटना झरीजामनी तालुक्यातील निमणी येथे घडली. यात एका मजुराचा मृत्यू झाला होता. परंतू अद्याप पीडित कुटुंबातील विधवेला…

कीटकनाशक फवारणीमुळे आणखी एकास विषबाधा

देव येवले, मुकुटबन: झरी तालुक्यातील माथार्जुन येथील शेतकरी गजानन हनमंतु नैताम यांना बुधवारला कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाली. गजानन हा शेतात कीटकनाशक फवारणी करण्यासाठी सकाळी गेले असता दिवसभर फवारणी केल्यानंतर सायंकाळी घरी आल्यावर त्यांना…

वणी परिसरात विजेचा कहर, तिघांचा मृत्यू

रवि ढुमणे, वणी: रविवारी दुपारी अचानक आलेल्या पावसात विजेचे तांडव सुरु झाले. त्यात तिघेजण ठार तर एक बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वणी परिसरातील राजूर कॉलरी, मारेगाव तालुक्यातील वागदरा आणि झरीजामनी तालुक्यातील पाचपोर येथे…

गुरूकुल कॉन्व्हेंटमध्ये राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा संपन्न

देव येवले, मुकुटबन: मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेन्टमध्ये 28 आणि 29 ऑगस्टला विविध राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय, भारत सरकारद्वारा तेल संरक्षणाला एक राष्ट्रीय…

झरी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

देव येवले, मुकुटबन: शनिवारी झरीसह तालुक्यातील अनेक गावात पावसानं दमदार हजेरी लावलीये. पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून गेल्या कित्येक दिवसांपासून असलेल्या उष्ण वातावरणातून सर्वसामान्यांना…

मार्कीच्या नागरिकांचा झरी पंचायत समितीवर मोर्चा

देव येवले, मुकुटबन: मार्की (बु.) येथील वार्ड क्र. 3 मधील नागरिकांनी शनिवारी 'रस्ता द्या रस्ता' म्हणत झरी पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी यांना विविध समस्येचं निवेदन दिलं. तसंच 15 दिवसांत समस्या सोडवल्या नाही तर…