Browsing Tag

Zari

विमल नारायण मालेकर यांचे निधन

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील विमल नारायण मालेकर (71) यांचे 14 डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गावातीलच मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार झालेत. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून त्या मुकुटबन येथे राहत होते. त्यांचे पती…

मृत्युनंतरही अनुभवला ‘त्याने’ प्रेमाचा ओलावा

सुशील ओझा, झरी: अनेकदा सख्ख्या गणगोतांचंही प्रेम बऱ्याच जणांना मिळत नाही. मात्र अशोकला जिवंतपणीच काय तर मृत्यूनंतरही गावकऱ्यांनी जपलं. तो अनाथ होता. तो गतिमंद होता. सर्वसामान्यांपेक्षा वेगळा होता. 25 वर्षांपूर्वी तो मुकुटबनला भटकत भटकत आला.…

झरी येथे परधान समाजबांधवाची बैठक 15ला

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील परधान समाजबांधवाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. परधान समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष दयाकर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली 15 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता झरी येथील पोयाम यांच्या घरी ही बैठक होईल. एकता, सामाजिक…

येदलापूर येथील पावणे १२ लाखांच्या वॉलकंपाउंडची चौकशी कधी होणार

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडच्या जुडाई व छपाईच्या कामात रेती ऐवजी काली चुरीचा वापर करून निकृष्ट दर्जाचे काम केल्याने संपूर्ण कंपाऊंडच्या भिंतीवर १५ दिवसातच मोठमोठे तडे पडले आहे. त्यामुळे सदर…

पालकमंत्री शेतशिवार योजनेअंतर्गत पांदण रस्त्यांचे काम करा

सुशील ओझा, झरी: अडेगाव येथे पालकमंत्री शेतशिवार योजनेअंतर्गत पांदण रस्त्याचे काम त्वरीत करावे या मागणीसाठी स्थानिकांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले. अडेगाव येथे 11 सदस्यीय ग्रामपंचायत आहे. गावाची लोकसंख्या मोठी असूनही गावातील…

झरी तालुक्यातील आजी-माजी पत्रकारांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

सुशील ओझा, झरी: केंद्रातील मोदी सरकारने बहुमताचा दुरपयोग करीत अनेक अनावश्यक कायदे शेतकऱ्यांवर लादत असल्याचा आरोप केला जात आहे. देशात शेतकरीविरोधी तीन कृषी विधेयके पारित करण्यात आलीत. केंद्र सरकारने बनविलेले शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द…

झरी तालुक्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

सुशील ओझा, झरी: तालुक्यात भारत बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचेदेखील याला समर्थन मिळाले. तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष व सामाजिक संघटनांनी मुकुटबन, पाटण व झरी येथील मुख्य बाजारपेठ बंद…

झरी तालुका युवा विदर्भ बेलदार समाज कार्यकारिणी गठित

सुशील ओझा, झरी: युवा विदर्भ बेलदार समाज संघटना जिल्हा यवतमाळ अंतर्गत झरीजामणी तालुका कार्यकारीणी गठीत करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर पाटण येथे सभेचे आयोजन केले होते. यात युवा विदर्भ बेलदार समाज संघटना झरी तालुका अध्यक्ष म्हणून…

झरी तालुका ग्रामसेवक संघटनेची तालुका कार्यकारणी गठीत

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र ग्रामसेवक संघटना डि.एन.ई. 136 तालुका शाखा झरीची तालुका कार्यकारणी जिल्हा कार्याध्यक्ष के.आर. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. अध्यक्ष संजय गिलबिले, कार्याध्यक्ष देविदास अडपावार, सचिव गणेश मुके,…

आदिवासी हृदयसम्राट बापूरावजी मडावी यांची ९३ वी जयंती साजरी

सुशील ओझा,झरी: तालुक्यात आदिवासी सामाजिक संघटनांच्यावतीने आदिवासी हृदयसम्राट बाबुरावजी मडावी यांची ९३ वी जयंती साजरी झाली. यानिमित्त त्यांच्या तैलचित्रांचे पूजन, माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत रॅली निघाली.…