Browsing Tag

zp

शिरपूर-शिंदोला गटात विविध विकास कामाचे भूमिपूजन

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर-शिंदोला गटाचे जिल्हा परिषद सदस्य परसाराम पेंदोर यांच्या विकास निधीतून मूर्ती, बोरी, देउरवाडा, कुर्ली येथे विविध विकास कामाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे…

झेडपी सदस्यावर हल्ला करणारा जेरबंद

भास्कर राऊत, मारेगाव: जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांना मारहाण करणाऱ्या युवकाला अखेर मारेगाव पोलीसांनी अटक केली आहे. मागील 7 ते 8 दिवसांपासून तो फरार होता. जि. प. सदस्य अनिल देरकर हे आपल्या मतदार संघातील वेगाव येथे फेरफटका मारत असताना…

जिल्हा परिषद शिक्षकांना मुख्यालय राहण्याचे आदेश

सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेपासून तर पदवीधर पर्यंत सर्वांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. परिणामी सर्व शिक्षक आपाआपल्या गावी निघून गेले.…

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ३० आॅक्टोबरपासून आमरण उपोषण

ज्योतिबा पोटे, मारेगाव: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला व वारसदारांना नोकरीत सामावून घेन्यासाठी, वणी तालुक्यातील मौजा बेलोरा, बेलसनी, कुंभारी (रिट) येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी दि. ३० आॅक्टोबर २०१७ पासून अापल्या न्याय…

‘वणी बहुगुणी’ इम्पॅक्ट… अखेर नवेगाव शाळेचा अहवाल शिक्षणाधिका-यांकडे सादर

वणी: वणी तालुक्यातील शिरपूर केंद्राअंतर्गत येणा-या नवेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये एका विद्यार्थ्यासाठी दोन शिक्षक नेमण्यात आले होते. या संदर्भात 'दोन गुरू एक चेला' ही बातमी वणी बहुगुणीनं दिली होती. अखेर वणी बहुगुणीचा इम्पॅक्ट दिसला आणि याची…