शिरपूर-शिंदोला गटात विविध विकास कामाचे भूमिपूजन

कार्यक्रमाला शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर-शिंदोला गटाचे जिल्हा परिषद सदस्य परसाराम पेंदोर यांच्या विकास निधीतून मूर्ती, बोरी, देउरवाडा, कुर्ली येथे विविध विकास कामाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य परसाराम पेंदोर, पं. स. सदस्य संजय निखाडे, रवि बोढेकर, अनिल राजूरकर, मोरेश्वर पोतराजे, संभाशिव मत्ते, जीवन डवरे, सुभाष भोंगळे, गौतम सुराणा, लुकेश्वर बोबडे, भगवान मोहिते, प्रविण खानझोडे, डॉ.जगन जूनगरी, दिवाकर कवरासे, राजेंद्र इद्दे, दिवाकर भोंगळे, अनिल आसुटकर, शिंदोलाचे सरपंच विठ्ठल बोंडे, ढाकोरीचे सरपंच अजय कवरासे, साखराचे सरपंच निलेश पिंपळकर,

बोरीचे सरपंच योगीराज आत्राम, खांदलाचे सरपंच हेमंत गौरकर, कोलगावचे सरपंच गणेश जेनेकर, गोवारीचे सरपंच नरेंद्र बदखल, कुर्लीचे सरपंच नीलम अनिल आसुटकर, शिवणीचे उपसरपंच प्रमोद हनुमंते, बेलोराचे उपसरपंच सुमित सोनटके, चिखलीचे उपसरपंच अजय चटप, येनाडीचे उपसरपंच योगीराज आत्राम, चनाखाचे उपसरपंच शुभम मत्ते यांच्यासह महिला व पुरुष शिवसैनिक उपस्थित होते.

हे देखील वाचा:

लग्नात आलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

जॉन अब्राहम आलाये परत, सुजाता टॉकिजमध्ये आजपासून सत्यमेव जयते 2

Comments are closed.