अपहरण व हल्ला प्रकरणी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

राहुल ठाकूरवारलाही 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

0

विवेक तोटेवार, वणी: राहुल ठाकूरवार अपहरण व हल्ला प्रकरणी पाच आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. तर राहुल ठाकूरवार यालाही 3 दिवस म्हणजे 31 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून मारेक-यांना 7 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.

यावेळी आरोपींना बघण्यासाठी न्यायालयात बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

हे पण वाचा: अपहरण झालेल्या युवकाने केली स्वत:ची नाट्यमय सुटका

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.