दिवाळीला ए.सी.ची ‘गरमागरम’ ऑफर एकदंत इंटरप्राईजेसमध्ये

विविध ब्रँडेड एअर कंडिशनर खरेदी करण्याची सुवर्णसंधी

0

जब्बार चीनी, वणी: राम शेवाळकर परिसरातील शोरूम नंबर 106 एकदंत एंटरप्राइजेस दिवाळीनिमित्त हिवर गरमागरम ऑफर घेऊन येत आहे. दिवाळी स्पेशल ही ऑफर केवळ 16 नोव्हेंबर 2020पर्यंत राहणार आहे. शून्य ट्क्के (0%) व्याजाने बजाज फायनान्सवर आपला मनपसंत घेण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यासोबतच आकर्षक किंमत, हमखास गिफ्ट, क्वॉलिटी आणि सेवेकरिता ग्राहक एकदंत एंटरप्राइजेसकडे वळत आहेत

एकदंत एंटरप्राइजेस प्रत्येक एअर कंडिशनरवर हमखास बक्षिस देत आहे. निवडक मॉडेल्सच्या एअर कंडिशनरचे फ्री इंस्टॉलेशन करून देण्यात येईल. काही निवडक मॉडेल्सवर वाढीव वॉरंटी योजना उपलब्ध आहे. व्ही गार्ड स्टेबिलायझर अविश्वसनीय किमतीत उपलब्ध आहे.

प्रत्येक एअर कंडिशनरची किंमत ग्राहकांना नक्कीच आकर्षित करणारी आहे. प्रत्येक एअर कंडिशनरवर नक्कीच बक्षीस मिळणार आहे. PCB (पीसीबी)ची पाच वर्षांची, तर कॉम्प्रेसरची दहा वर्षांची वॉरंटी आहे. फक्त आणि फक्त एअर कंडिशनरचं परिसरातील एकमेव आणि सर्वात मोठं शोरूम आहे. एकदंत इंटरप्राईजेस हे मिस्तुबिशी, झिरो बी, पॅनासोनिक आदींचे अधिकृत डीलर आहेत.

सेल्स आणि सर्विससाठी एकदंत इंटरप्राईजेसचा नावलौकिक आहे. अधिक माहिती करिता राम शेवाळकर परिसरात 106 नंबर शोरूमला भेट द्यावी. अधिक माहितीकरिता 9860373745 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. एअर कंडिशनर घेण्याचे स्वप्न या दिवाळीला स्वप्न पूर्ण करा. अशी विनंती एकदंत इंटरप्राईजेसचे संचालक कार्तिक देवडे यांनी केली आहे.

हेदेखील वाचा

90 लाखांचं सोनं केलं परस्पर गहाळ

हेदेखील वाचा

पक्ष्यांचा शिकारीच जेव्हा पक्ष्यांच्या प्रेमात पडतो….

Leave A Reply

Your email address will not be published.