आयएफबीची फुल्ली ऑटोमॅटीक वॉशिंग मशिन अवघ्या 15, 990 रुपयांमध्ये

आझाद इलेट्रॉनिक्स वर दिवाळी निमित्त विविध ऑफर सुरू

सुरेश पाचभाई: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे ‘दिवाळी सेलिब्रेशन’ ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 40 टक्के पर्यंतची घसघशीत सूट देण्यात आली आहे. यात वन प्लस टीव्हीवर 7 हजार पर्यंतची सूट तर आयएफबीची टॉप लोड वॉशिंग मशिन अवघ्या 15 हजार 990 रुपये तर आयएफबीची फ्रंट लोड वॉशिंग मशिन अवघ्या 21 हजार 490 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तर हायरची बॉटम मॉन्टेड फ्रिज अवघ्या 23 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. शिवाय वस्तूंवर आकर्षक गिफ्ट देखील दिले जाणार आहे. ही ऑफर केवळ दिवाळी निमित्तच राहणार असल्याने त्वरा करा, असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्स तर्फे करण्यात आले आहे.

सध्या फुल्ली ऑटोमॅटीक वॉशिक मशिनचा काळ आहे. तुम्ही जर फुल्ली ऑटोमॅटीक वॉशिंग मशिन घ्यायचा विचार करत असाल तर आपले स्वप्न अवघ्या 15 हजार 990 रुपयांमध्ये आपल्याला पूर्ण करता येणार आहे. या किमतीमध्ये आपल्याला आयएफबीची टॉप लोड वॉशिंग मशिन उपलब्ध आहे. जर आपल्याला कमी पाण्यामध्ये अधिक स्वच्छ कपडे (लॉन्ड्री वॉश) हवे असल्यास आपल्या समोर फ्रंट लोड वॉशिंग मशिनचा एक चांगला पर्याय आहे. आयएफबीची फ्रंट लोड वॉशिंग मशिन आझाद इलेट्रॉनिक्समध्ये अवघ्या 20 हजार 490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सोबतच यावर एक सरप्राईज गिफ्ट देखील मोफत दिले जाणार आहे.

बॉटम मॉन्टेड फ्रिज करा खरेदी
आधी रेफ्रिजरेटरचे फ्रिजर हे वरच्या बाजूने असायचे तर भाजी यासारख्या वस्तूंसाठी खाली जागा असायची. मात्र अलिकडे बॉटम मॉन्टे़ड फ्रिजकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. नवीन काळाच्या या फ्रिजमध्ये फ्रिजर खालच्या बाजूने तर इतर वस्तूंसाठी वरच्या बाजूने जागा दिली जाते. यामुळे खाली बसण्याचा त्रास वाचतो. बॉटम मॉन्टेड फ्रिजमध्ये हायर ही सर्वाधिक प्रसिद्ध कंपनी आहे. हायर कंपनीचा 256 लीटरचा फ्रिज अवघ्या 23 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. ग्राहकांची 40 टक्कांपर्यंतची बचत होणार आहे. याशिवाय या वस्तूंसोबत एक आकर्षक गिफ्ट देखील दिले जाणार आहे.

वन प्लस टीव्हीवर 7 हजारांपर्यंतची बचत*
सध्या वन प्लस टीव्ही ही ग्राहकांची पहिली पसंद असते. या टीव्हीवर 7 हजारांपर्यंतची बचत ग्राहकांना करता येणार आहे. 30 इंच, 40, 43, 50 व 55 इंची एलईडी ऍन्ड्रॉईड टीव्ही आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये उपलब्ध आहेत. ऑफर केवळ एवढ्यावरच संपत नाही आहे तर ही टीव्ही आपल्याला 1 रुपये डाऊन पेयमेन्टवर वर खरेदी करता येणार आहे

डेबिट, क्रेडिट कार्ड खरेदीवर 20 टक्के पर्यंत कॅशबॅक
 आझाद इलेट्रॉनिक्समध्ये आपल्याला केवळ 1 रुपयांच्या डाऊन पेयमेंटवर वस्तू खरेदी करता येणार आहे. शिवाय मासिक किस्तवरही वस्तू विकत घेता येणार आहे. आपण जर डेबिट किंवा क्रेडीट कार्डवर पेयमेंट केल्यास आपल्याला त्यावर 20 टक्के तात्काळ कॅशबॅकची सुविधाही देण्यात आली आहे. 1 ईएमआय (मासिक किस्त) माफ करण्यात येणार आहे. ईएमआयवर 0 टक्के व्याज दर, 8, 10 व 12 महिन्यांची मासिक किस्त, 900 रुपयांची व 2525 रुपयांची फिस्क ईएमआयवर वस्तू खरेदी करता येणार आहे. याशिवाय एक्सचेंजवर 3 हजार रुपयांची बचत करता येणार आहे. वॉशिंग मशिनवर एका वर्षांची एक्सडेन्डेड व़ॉरंटी तर एसीवर 5 वर्षांची एक्सटेन्डेड वॉरंटी ग्राहकांना दिली जाणार आहे.

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. सोनी, सॅमसंग, आयएफबी, व्हर्लपूल, बॉश, वन प्लस, फिलिप्स, वोल्टास, पॅनासॉनिक इत्यादी बँडेड वस्तू इथे उपलब्ध आहेत. ‘दिवाळी सेलिब्रेशन’ ऑफरचा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 07239225038, 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341

*अटी व शर्ती लागू

Comments are closed.