आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये 26 जानेवारी निमित्त 40 टक्के पर्यंतची सूट

ग्रेट रिपब्लिक डे ऑफर लॉन्च, एसी व डीप फ्रिजरसाठी विशेष ऑफर

सुरेश पाचभाई, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे 26 जानेवारी निमित्त ‘ग्रेट रिपब्लिक डे’ सेल लॉन्च करण्यात आला आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 40 टक्यांपर्यंतची घसघशीत सूट देण्यात आली आहे. यात डीप फ्रिजरवर 30 टक्के सूट, एसीवर 25 ते 40 टक्के सूट तर इतर वस्तूंवर 30 ते 40 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. शिवाय सर्व वस्तूंवर एक आकर्षक सरप्राईज गिफ्ट देखील ग्राहकांना दिले जाणार आहे. ही ऑफर केवळ गणतंत्र दिनानिमित्तच राहणार असल्याने त्वरा करा, असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्स तर्फे करण्यात आले आहे.

डीप फ्रिजर व चेस्ट फ्रिजरवर पहिल्यांदाच सूट
गणतंत्र दिनानिमित्त वणीत पहिल्यांदाच डीप फ्रिजर व चेस्ट फ्रिजरवर पहिल्यांदाच ऑफर देण्यात आली आहे. यात ब्ल्यू स्टार, हायर, वोल्टास कंपनीचे डीप व चेस्ट फ्रिजरवर उपलब्ध आहेत. 174 लीटर, 200 लीटर, 230 लीटर, 325 लीटर, 400 लीटर, व 500 लीटरमध्ये फ्रिज उपलब्ध आहेत. या सर्व वस्तूंवर 30 टक्के पर्यंतची सूट देण्यात आली आहे.

एसीवर सर्वात भारी ऑफर
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये पॅनासोनिक, आयएफबी, गोदरेज, वोल्टास, हायर, लॉईड, ब्ल्यू स्टार, करिअर, एलजी, हिताची, व्हर्लपूल इत्यादी ब्रँडेड कंपनीची एसी उपलब्ध असून एसीवर 25 ते 40 टक्क्यांची सूट तर उपबल्ध आहे. शिवाय यात तुम्हाला एसीचे इन्स्टॉलेशन (1000 रुपये), एसीचे कव्हर (1500 रुपये) हे देखील मोफत मिळणार आहे. त्यामुळे 40 टक्यांपर्यंतच्या बचतीसह आणखी 2500 हजार रुपयांची अधिकची बचत देखील होणार आहे.

वन प्लस टीव्हीवर तब्बल 7 हजार रूपयांची बचत
टी.व्ही.च्या ऑनलाईन किंमतीपेक्षाही आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये वन प्लस टी.व्ही. मिळत आहे. त्यामुळे ग्राहक या स्कीमचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. जुन्या किंमतीमध्ये खूप मोठी सवलत मिळत आहे. 32 इंच वन प्लस टी.व्ही. पूर्वी 18,999 चा होता. आता नव्या ऑफरमध्ये तो केवळ 16,999 मध्ये मिळत आहे. 40 इंच वन प्लस टी.व्ही. पूर्वी 26,499 रू.चा होता. आता नव्या ऑफरमध्ये तो केवळ 22,499 रु. मध्ये मिळत आहे. तर 50 इंची टीव्ही ज्याची आधीची किंमत 46,999 होती ती आता 38,999 रु. व 55 इंची टीव्ही ज्याची आधीची किंमत 52,999 रु होती ती टीव्ही ग्राहकांना आता अवघ्या 45,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांची जवळपास 7 हजार रूपया पर्यंतची बचत होणार आहे.

होम अप्लायन्सेसवरही करता येणार बचत सोबतच एक आकर्षक गिफ्ट
‘गणतंत्र दिन’ स्पेशल ऑफर केवळ फ्रिज, एसीच नाही तर सर्व होम अप्लायन्सेसवर उपलब्ध आहे. ऑफर अंतर्गत रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, एलईडी टीव्ही, मायक्रोव्हेव, एसी, वॉटर फिल्टर, होम थिएटर, आरो वॉटर फिल्टर इत्यादी वस्तूंवर ही ऑफर उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक वस्तूंवर एक गिफ्टही दिले जाणार आहे. ही या वर्षीची सर्वात मोठी ऑफर आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना बजाज फायनान्सची 0 डाऊन पेयमेंटची सुविधाही दिली जाणार आहे. त्यामुळे कोणतीही वस्तू ग्राहकांना मासिक किस्तवर घेता येणार आहे.

ऑफर केवळ गणतंत्र दिनानिमित्तच…
गणतंत्र दिन हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी प्रत्येकाने मुक्तपणे खरेदी करावी यासाठी आम्ही बँडेड वस्तूंवर हजारो रुपयांचे डिस्काउंट देत आहोत, सोबतच ग्राहकांना प्रत्येक वस्तूंवर एक आकर्षक गिफ्ट मिळणार आहे. मात्र ही ऑफर केवळ मर्यादीत कालावधीसाठी राहणार असल्याने त्यानंतर ग्राहकांना या ऑफरमध्ये वस्तू खरेदी करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यावा.
– अमरवाणी बंधू, संचालक आझाद इलेक्ट्रॉनिक्स

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. सोनी, सॅमसंग, आयएफबी, व्हर्लपूल, बॉश, वन प्लस, फिलिप्स, वोल्टास, पॅनासॉनिक इत्यादी बँडेड वस्तू इथे उपलब्ध आहेत. ऑफरचा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 7249107005

*अटी व शर्ती लागू

Comments are closed.