आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये होलसेल दरात खरेदी करा फवारणी पम्प

सुप्रसिद्ध पडगीलवार कंपनीचे शेतीचे औजारे आता वणीत उपलब्ध

3

बहुगुणी डेस्क, वणी: पावसाळा सुरू झाला आहे. बळीराजाचे शेतीचे कामे धडाक्यात सुरू आहे. सध्या शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहे. पेरणीनंतर शेतामध्ये कचरा होऊ नये किंवा झालेला कचरा नष्ट करण्यासाठी औषधाची फवारणी केली जाते. वणीतील आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे फवारणी पम्पाची होलसेल आणि चिल्लर विक्री सुरू आहे. त्यामुळे शेतक-यांची 60 टक्क्यांपर्यंतची बचत होणार आहे पडगीलवार, गोल्ड, जय किसान, नेप्चुन, सिंगम, बाहुबली या प्रख्यात कंपनीचे आझाद इलेक्ट्रॉनिक्स अधिकृत डिलर आहे. विशेष म्हणजे इथे असणारे सर्व पम्प हे डबल बॅटरी व डबल बुल सह आहेत. त्यामुळे एक चांगल्या कॉलिटीचा जबरदस्त पम्प शेतक-यांना मिळणार आहे ते ही वणीतील सर्वात कमी दरात. सोबतच पम्पवर 6 महिन्याची वॉरन्टी देखील उपलब्ध आहे. फवारणी पंपाबाबत माहिती घेण्यासाठी व डेमोसाठी शेतक-यांनी एकदा शाम टॉकीज चौक व जनता शाळेजवळील आझाद इलेक्ट्रॉनिक्स या प्रतिष्ठानात भेट द्यावी किंवा 8308110573 या क्रमांकावर कॉल करून संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

एकदा चार्ज करा आणि विसरून जा…
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये फवारणी पम्पाच्या व्हेरायटी उपलब्ध आहेत. उपलब्ध असलेल्या फवारणी पंपाची 20 लीटरची क्षमता असून पंपामध्ये 3.5 किलोची एक्स्ट्रा हेवी बॅटरी दिलेली आहे. त्यामुळे बॅटरी एकदा चार्ज केल्यावर सुमारे 25 वेळा स्प्रे करता येते. पंप पॉलिथिन मटेरिअल पासून तयार केल्याने पंप दीर्घायुष्य़ी आहे. पम्प हा डबल बुल आणि डबल बॅटरीसह असल्याने पम्पाला डबल सपोर्ट मिळतो. स्प्रेअरला उत्तम दर्जाचे नोझल असल्याने स्प्रेचा मारा समान राहतो. यासोबत दिला जाणारा बेल्ट उत्तम दर्जाचा असल्याने पाठदुखीसारखा त्रास होत नाही.

पंपाची एका मिनिटाला 8 लीट डिस्जार्जची क्षमता आहे. महत्त्वाचं म्हणजे पंपाला रेग्युलेटर असल्याने पंपाचा फवारा कमी अधिक करता येतो. मोटरला विशिष्ट करण्याची कव्हरिंग असल्याने मोटर गरम होत नाही. याशिवाय ऑटो कट ऑफ सुविधा, लान्स ब्रास नट आणि हाय जेट गन असल्याने स्प्रे करणे सोपे जाते. स्प्रे सह स्प्रेची बॅटरी देखील उपल्बध आहेत. सर्व कंपनीचे पम्प 8ंx12, 7×12, 12×12, 12×14,12×16 या साईज मिळेल. तसेच या पम्पमध्ये सिंगल मोटार हा पर्याय देखील उपलब्ध आहे.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

सुप्रसिद्ध पडगीलवार कंपनीचे औजारे उपलब्ध
केवळ विदर्भातच नाही तर संपूर्ण देशभरात शेतीच्या औजारांसाठी नावाजलेले पडगीलवार कॉर्पोरेशन कंपनीचे औजारे आता आपल्या शहरात  उपलब्ध झाली आहे. ही सेवा आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये उपलब्ध आहेत. 2 स्ट्रोक ट्रॉली पीक कटर यंत्र, 2 स्ट्रोक व 4 स्ट्रोक विडर कटर यंत्र, खुरपणी यंत्र, लॉन मुव्हर यंत्र, लॉन मुव्हर हात यंत्र, गार्डन स्पेयर, 2 स्ट्रोक, 4 स्ट्रोक पॉव्हर स्पेयर, फॉगिंग यंत्र, मलचिंग होल मशिन, चेन सॉ यंत्र, थर्मल फॉगिंग यंत्र याशिवाय सोलर बॅटरी पंप, 2 इन 1 बॅटरी पंप, 4 इन 1 मास्टर बॅटरी पंप, इलेक्ट्रिक बॅटरी पंप, ब्लोअर स्प्रे गन, मॉइश्चर मीटर, ग्लू ट्रॅप पॅड, रेन होज पाईप इत्यादी औजारे देखील उपलब्ध आहेत.

वाजवी दरात विक्री –  राजकुमार अमरवानी
बळीराजा सध्या शेतीच्या कामात व्यस्त आहे. फवारणीमुळे उत्पन्नात मोठा फायदा होतो. फवारणीत स्पे पंपचा वापर केल्यास श्रम वेळ आणि पैसा या तिन्ही गोष्टींची बचत होते. त्याचा फायदा शेतक-यांना व्हावा यासाठी आझाद इलेक्ट्रॉनिक्सद्वारा होलसेल दरात स्प्रे पंपाची विक्री सुरू करण्यात येतआहे. याशिवाय प्रत्येक खरेदीवर एक आकर्षक गिफ्टचीही सुविधा दिली जात आहे. कोरोनामुळे शेतकरी आता कुठे सावरायला सुरुवात झाली आहे त्यामुळे कमीत कमी नफा घेऊन ग्राहकांना अधिकाधिक फायदा कसा होईल याकडे आमचा कल आहे. 
– राजकुमार अमरवानी, संचालक आझाद इलेक्ट्रॉनिक्स

स्प्रे पंप व होम अप्लायन्सेसच्या अधिक माहितीसाठी, डेमोसाठी किंवा होम डिलेव्हरीसाठी संपर्क –  

8308110573, 9403456222, 9423435341

पत्ता 1 : आझाद इलेक्ट्रॉनिक्स, शाम टॉकीज चौक, वणी
पत्ता 2 : आझाद इलेक्ट्रॉनिक्स, विराणी टॉकीज रोड, वणी

Leave A Reply

Your email address will not be published.