मारेगावमध्ये मोबाईल व टीव्ही खरेदीवर लक्की ड्रा सुरू

बालाजी मोबाईलमध्ये सोनं व इतर गोष्टी जिंकण्याची संधी

विवेक तोटेवार, वणी: मारेगाव येथील मेन रोड वरील बालाजी मोबाईल ऍन्ड रिपेअरिंग येथे मोबाईल आणि टीव्ही खरेदीवर 1 ग्राम सोनं जिंकण्याची ऑफर सुरु आहे. यासह आणखी बरेच काही ग्राहकांना खरेदीवर जिंकता येणार आहे. बालाजी मोबाईल येथे 2 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत मोबाईल तसेच 32 इंच ते 65 इंची एलईडी टीव्ही, ऍन्ड्रॉईड टीव्ही उपलब्ध आहे. या खरेदीवर फायनान्स व एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सेकंड हँड मोबाईल देखील उपलब्ध आहे. तसेच नादुरुस्त मोबाईल देखील रिपेअरिंग केले जाते. ही ऑफर संपायला अवघे काही दिवस उरले आहे. त्यामुळे ग्राहकांनी याचा त्वरित लाभ घ्यावा, असे आवाहन बालाजी मोबाईलचे संचालक पवन भटगरे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी ग्राहकांना बालाजी मोबाईल ऍन्ड रिपेअरिंग
मेन रोड, मेवाड हॉटेल जवळ, मारेगाव
मो. 9667139217

Comments are closed.