आता एका कॉलवर काढा बोअरवेलमध्ये फसलेली मोटर

मारेगाव तालुक्यात ईलेक्ट्रिकची सर्व सेवा फक्त एका कॉलवर उपलब्ध

प्रतिनिधी मारेगाव: अनेकदा शेतातील बोअरवेलमध्ये रेती, दगड, केसिंग बेंड होणे इत्यादी कारणामुळे मोटर अडकते. किंवा पाईपमधून अनेकदा मोटर सुटून खाली पडते. त्यामुळे मोटर दुरुस्तीसाठी मोठी अडचण निर्माण होते व बोअरवेलचे पाणी येणे बंद होते. यासाठी आधी यवतमाळ किंवा वणी येथून टेक्निशिअन बोलवून ही समस्या सोडवली जायची. मात्र ही समस्या आता आपल्या तालुक्यातच जय जगन्नाथ इलेक्ट्रिक वर्क्स आणि मोटर रिवाईंडिंग द्वारा सोडवली जात आहे. यासाठी आपल्याला केवळ 9922862184  या क्रमांकावर एक कॉल करण्याची गरज आहे.

सदर काम हे बोअर लिफ्टर मशिनच्या साहाय्याने केले जाते. या मशिनच्या साहाय्याने केवळ एका तासांच्या आत ही समस्या सोडवली जाते. शिवाय या मशिनची क्षमता 30 पाईप मधून मोटर उचलण्याची आहे. केवळ मोजक्या वेळेतच ही समस्या सुटल्याने तालुक्यातील नागरिकांची वेळेची आणि पैशाची मोठी बचत होणार आहे.

इलेक्ट्रिकच्या कोणत्याही सेवेसाठी फक्त कॉल करा
यासह मोटर फिटिंग, सबमर्शिबल मोटर पंपाचे काम, मोटर रिवाईंडिग, पॅनल बॉक्स रिपेअरींग, मोनो ब्लॅक, घरगुती मोटर आणि ओपन वेल सर्व कंपनीच्या मोटरचे काम, यासह इलेट्रिक फिंटिंग, डीपी ट्रान्सफॉर्मर, एलटी लाईनचे कामे तसेच शेतातील व घरगुती कोणत्याही इलेक्ट्रिकच्या कामे जय जगन्नाथ इलेक्ट्रिक वर्क्स येथे केले जाईल,

अधिक माहिती साठी संपर्क:
जय जगन्नाथ ईलेक्ट्रिक वर्क्स व मोटार रिवाईंडिंग केंद्र मारेगाव
मोबाईल क्रमांक: 9922862184

हे देखील वाचा:

 

Comments are closed.