भारीप बहुजन महासंघाचे नेते खा.अँड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा

0

बंटी तामगाडगे, वणीः भारीप बहुजन महासंघाचे नेते खा. अॅड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा झाला. त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. वणी शहरातील ग्रामीण रुग्णालय इथे रुग्णांना फळ वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या

Podar School 2025

याच निमित्ताने भाजपमध्ये काम करत असणारे गजानन ढाले यांनी भारीप बहुजन महासंघात प्रवेश केला. त्यांचे भारतीय बौद्धमहासभा वणी तालुक्याच्या वतीने संपूर्ण वणी तालुका व शहर कमिटी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले..

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ग्रामीण रुग्णालयात फळवाटप

मंगल तेलंग, प्रशील ऊर्फ बंटी तामगाडगे, किशोर मून, प्रलय तेलतुंबडे, मिलिंद पाटील, रमेश तेलंग, दादाजी घडले, देवानंद झाडे, पूखराज खैरे, अमोल भगत, संदीप दुपारे, प्रकाश दुर्गे, अजय खोब्रागडे, गुणवंत खैरे, गोपाल झाडे, गौतम जीवने, मौ. वजीर खान, .सुषमा डुध्गवडी, कीर्ती लभणे, डोंगरे, वैशाली गायकवाड, वाडके, करूणा कांबळे, रेखा पाटील, रत्ना साठे, सुशमा भगत, वैशाली पाटील, संगीता मानकर, मान्यवर, हितचिंतक यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.