कोविड सेंटरला वाफारा मशीन्सची भेट

सेवा सप्ताह अंतर्गत स्तुत्य उपक्रम

0

विवेक तोटेवार, वणी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम सुरू आहेत. त्यातील सेवा सप्ताह अंतर्गत परसोडा येथील कोविड सेंटरला नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी 50 वाफारा मशीन्स भेट दिल्यात. तालुक्यातील परसोडा येथे असलेल्या कोविड सेंटरवर कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तिथली अत्यावश्यक गरज लक्षात घेता हा उपक्रम घेतला.

Podar School 2025

परसोडा येथील केंद्रावर कोरोनाबाधित रुग्णांना वाफारा देण्यात येत नव्हता. कारण त्या ठिकाणी वाफारा मशीन्स उपलब्ध नव्हत्या. म्हणून नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे कडून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवसा निमित्य कोविंद सेंटरला 50 वाफारा मशीन्स भेट स्वरूपात देण्यात आल्या करोणा ग्रस्त रुग्णांना वापरण्याची फार मोठी गरज असते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हीच गरज लक्षात घेता या वाफारा मशीन देण्यात आले आहे यावेळी वणी विधानसभेचे आमदार संजीव रेड्डी बोडकूवार पंचायत समितीचे सभापती संजू भाऊ पिंपळशेंडे कोविंद सेंटरचे प्रमुख शेंडे सर येवले सर कोकणे सर तसेच मनीष गायकवाड महेंद्र राजूरकर निखिल खाडे उपस्थित होते.

http://(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.