श्रद्धा, संघर्ष आणि स्वामी भक्तीची कथा… ‘देऊळ बंद 2’ प्रेक्षकांच्या भेटीला

सुजाता थिएटरच्या गारेगार वातावरणात फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद

बहुगुणी डेस्क, वणी: श्रद्धा, अध्यात्म आणि भावनिक कथानकाचा संगम असलेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट “Deool Band 2” आता वणीकरांच्या भेटीला आला आहे. दिग्दर्शक Pravin Tarde यांच्या या चित्रपटात श्रद्धा, संघर्ष आणि स्वामी समर्थांवरील अढळ विश्वासाची प्रभावी कथा मोठ्या पडद्यावर साकारण्यात आली आहे. शहरातील सुजाता थिएटरमध्ये हा चित्रपट दररोज स.12 वा., दु. 3 वा., सं. 6 वा. आणि रात्री 9 वा. अशा 4 शोमध्ये पाहता येणार आहे.

वीकेंडला हाऊसफुल्ल गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अत्याधुनिक साउंड सिस्टिम, मोठा स्क्रीन, आरामदायी आसन व्यवस्था आणि भव्य थिएटर वातावरणामुळे प्रेक्षकांना खराखुरा आनंद घेता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.

काय आहे सिनेमाची स्टोरी/थिम
हा सिनेमा श्रद्धा आणि वास्तव यांच्या संघर्षावर आधारित भावनिक कथा मांडतो. सामान्य माणसाच्या आयुष्यात येणारी संकटे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न आणि देवावरील विश्वास याभोवती चित्रपटाची कथा फिरते. चित्रपटात स्वामी समर्थांच्या भक्तीचा प्रभाव, मानवी नात्यांतील संघर्ष, समाजातील बदलते वास्तव आणि अध्यात्माची ताकद प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. ग्रामीण वातावरण, भावनिक प्रसंग आणि प्रेरणादायी संवाद यामुळे चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. चित्रपटात Mohan Joshi यांनी साकारलेली स्वामी समर्थांची भूमिका विशेष चर्चेत असून त्यांचा प्रभावी अभिनय प्रेक्षकांना भावनिक अनुभव देतो. तसेच Pravin Tarde यांच्या शैलीदार संवादांमुळे आणि दमदार मांडणीमुळे हा सिनेमा केवळ मनोरंजन न राहता श्रद्धा आणि आत्मविश्वास जागवणारा अनुभव ठरत आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

Comments are closed.