मोबाईल खरेदीवर पहिल्यांदाच मोठी सूट, न्यू अंकुश मोबाईलमध्ये दिवाळी ऑफर

प्रत्येक मोबाईलवर डिस्काउंटसह आकर्षक गिफ्ट....

0

विवेक तोटेवार, वणी: न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये दिवाळीनिमित्त धमाकेदार ऑफर लॉंच झाली आहे. वणीतील जटाशंकर चौकातील ठाकूरवार कॉम्प्लेक्स येथे असलेल्या न्यू अंकुश मोबाईल शॉपी मध्ये दिवाळीच्या निमित्त मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली आहे. ऑफरमध्ये ब्रँडेड कंपनीच्या मोबाईलवर डिस्काउंटसह आकर्षक गिफ्ट ग्राहकांना दिले जात आहे. ही ऑफर केवळ दिवाळी पुरती मर्यादीत आहे. त्यामुळे या न्यू अंकुश मोबाईल शॉपीमध्ये सुरू असलेल्या ऑफरचा ग्राहकांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त मोबाईल खरेदीवर आकर्षक उपहार मिळणार आहे यात ग्राहकांना वॉटर कॅन, स्पीकर, ब्लूटूथ स्पीकर, हेडफोन, ब्लूटूथ हेडफोन, टिफीन बॉक्स, क्रॅश कुपन, हेडफोन आणि स्पेशल उपहार जिंकण्याचीची संधी आहे. तसेच ग्राहकांना बजाज फायनान्स किंवा टीव्हीएस फायनान्सवरून शून्य टक्के डाऊनपेमेंटने सुलभ हप्त्याने मोबाईल खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जवळपास सर्वच ब्रॅंडेड कंपन्यांचे मोबाईल इथे आकर्षक किंमतीत विक्रीस उपलब्ध आहेत. मोबाईल, स्मार्ट फोनची खूप मोठी रेंज आपल्याला न्यू अंकुश मोबाईल शॉपीत पाहायला मिळेल. मोबाईल खरेदी करण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणून न्यू अंकुश मोबाईल शॉपी परिसरात प्रसिद्ध आहे.

ही दिवाळी तुमचं नवीन स्मार्ट फोन घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे. त्यासाठी परफेक्ट शॉप आहे न्यू अंकुश मोबाईल शॉपी. शॉपीला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर ग्राहकांना आणखी काही विशेष मिळू शकतं.

अधिक माहितीसाठी संपर्क:
ठाकूरवार कॉम्प्लेक्स, जटाशंकर चौक वणी
मोबाईल: 8485800899

हे पण वाचा…

वेकोलि पदोन्नती प्रकरण: अधिका-याचे रंगेल चाळेही प्रसिद्ध

हे पण वाचा…

तिनं घेतला घटस्फोट, तरीही नवरा गाजवतो हक्क…

Leave A Reply

Your email address will not be published.