वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या निळापूर येथील सूर्यभान महादेव चटप (३०) या तरुण शेतकऱ्याने सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सु मारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याला 4 एकर शेती आहे.
नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप कळलेलं नाही. त्याच्या मागे पत्नी व परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.