Browsing Tag

Farmer

शेतक-यांवर आता खत दरवाढीचा भार

जब्बार चीनी, वणी: कोरोनामुळे सर्वाचेच अर्थचक्र बिघडले असून सर्व उद्योग व्यवसायांना अवकळा आली आहे. अशा स्थितीत केवळ कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेला देश शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या मुळावर उठल्याचे दिसून येत आहे. ऐन खरीप हंगामाच्या…

विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुका कोरोना विषाणूच्या ग्रहणात असताना तालुक्यात आत्महत्यांचे सत्रसुद्धा थांबता थाबेना. पुन्हा एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील कान्हाळगावं(वाई) येथे घडली. दिलीप रामराव…

युवा शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: एका युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बोदाड येथे घडली. वैभव सुभाष लांबट (25) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. बोदाड येथील सुभाष लांबट यांचा एकुलता एक…

सिंदी येथे विष प्राशन करुन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील सिंदी येथील ३८ वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना ता.१० जानेवारीला घडली. मागील वर्षात आत्महत्यांची मालिका सुरु असताना ती खंडित न होता नवीन वर्षात पुन्हा आत्महत्यांची मालीका…

युवा शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरविले ट्रॅक्टर

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील शेतकरी सध्या बोंडअळीने त्रस्त आहेत. विशाल किन्हेकार या युवा शेतकऱ्याने त्यामुळेच आपल्या शेतातील पराटीवर चक्क ट्रॅक्टर फिरवला. या शेतकऱ्याने आपल्या शेतात या वर्षी पराटी लावली होती .पराटीची झाडे मोठे होऊन…

शेतक-याने फिरवले उभ्या पिकावर ट्रॅक्टर

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कान्हाळगाव येथील शेतकरी राजेंद्र चिकटे यांनी आपल्या शेतातील पराटीवर ट्रक्टर फिरवून पीक नष्ट केले. याआधीही तालुक्यात अनेक शेतक-यांनी उभ्या पिकांवर नांगर आणि ट्रॅक्टर फिरवून पिके नष्ट केली आहेत. राजेंद्र…

स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

नागेश रायपुरे, मारेगाव: स्वराज्य शेतकरी युवा संघटना मारेगाव यांनी सध्या देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणारे पत्र महाराष्ट्राचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना गुरुकुंज मोझरी अमरावती येथे दिले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या…

साप चावल्यावर त्याने चक्क आपलं बोटच तोडलं

विलास ताजने, वणी: साप चावल्यावर व्यक्तीला तर पहिल्यांदा धक्काच बसतो. तो भांबावतो. काय करावं हे त्याला कळत नाही. साप चावल्याच्या धक्क्यानेही अनेकदा नुकसान होतं. यावेळी योग्य निर्णय महत्त्वाचा असतो. तो निर्णय घेतला बोरगाव (मेंढोली) येथील एका…

आजपासून मुकुटबन येथे सीसीआयची कापूस खरेदी सुरू

सुशील ओझा, झरी:-- तालुक्यातील मुकुटबन येथे १९ नोव्हेंबर म्हणजे आजपासून सीसीआयची कापूस खरेदी सुरू करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात इतर ठिकाणी सीसीआयची कापूस खरेदी केंद्राला मंजुरी मिळाली होती. परंतु झरी तालुक्यातील मुकुटबन येथील केंद्राला…

वणी तालुक्यातील कपाशीचे पीक बोंडअळीच्या विळख्यात

तालुका प्रतिनिधी, वणी: शिरपूर, शिंदोला आणि कायर परिसरातील शेतात यंदाच्या हंगामात कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. परिणामी उत्पन्नात प्रचंड घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता कपाशी राखून काहीच उपयोग नाही.…